गोव्यातील ‘मुस्लिम जमात संघटने’च्या वतीने महंत यति नरसिंहानंद यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट
एम्.एफ्. हुसेन यांनी हिंदु देवतांची विडंबनात्मक चित्रे काढली, तेव्हा मुस्लिम जमात संघटना कुठे होती ?
एम्.एफ्. हुसेन यांनी हिंदु देवतांची विडंबनात्मक चित्रे काढली, तेव्हा मुस्लिम जमात संघटना कुठे होती ?
बीबीसी उर्दू वृत्तसंकेतस्थळाने १२ एप्रिल या दिवशी यू ट्यूबवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. यामध्ये पाकिस्तानमधील पाठ्यपुस्तकांमध्ये हिंदूंच्या विरोधात शिकवण दिली जात आहे, असे दाखवण्यात आले आहे.
हिंदूंच्या मंदिरात कुणी जावे आणि जाऊ नये, याची आचारसंहिता राष्ट्रीय स्तरावर बनवणे आवश्यक झाले आहे. केवळ राजकीय लाभासाठी मंदिरात येणार्या अन्य धर्मियांवर बंदी घालणे अपरिहार्य आहे !
मशिदींवरील हे ‘जिहादी’ भोंगे धर्मांधांच्या संपर्कयंत्रणेचा एक भाग बनले आहेत. त्यामुळे भोंगेच काढले, तर धर्मांधांसाठी मोठे अडचणीचे होईल ! ही सर्व सूत्रे पहाता अशा मशिदींमधून प्रसृत होणार्या विचारधारेशी दोन हात करण्याची आता वेळ आली आहे ! सरकारने यासाठी कठोर पावले उचलणे काळाची आवश्यकता आहे.
मुसलमान महिलाही न्यायालयाच्या हस्तक्षेपाविना पुरुषांना तलाक देऊ शकतात. याला कायदेशीरदृष्ट्या वैध मानण्यात येईल. कुराण महिला आणि पुरुष यांना याविषयी समान अधिकार देतो, असा निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे.
संपूर्ण देशात आतंकवाद पसरवल्याविषयी मुसलमानांना हिंदूंची क्षमा मागायला राम गोपाल वर्मा यांनी कधी सांगितले आहे का ? कुंभमेळ्यावर टीका करायची आणि तबलिगी जमातच्या कार्यक्रमाविषयी मात्र मूग गिळून गप्प बसायचे, हा हिंदुद्वेष होय !
‘कुराणातील या आयातांमुळे आतंकवादाला प्रोत्साहन मिळते’, असे रिझवी यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले होते. या याचिकेमुळे रिझवी यांना जीवे मारण्यासाठी ११ लाख रुपयांचे पारितोषिकही घोषित करण्यात आले आहे.
८ एप्रिल या दिवशी हुगळी येथे ममता बॅनर्जी यांनी निवडणूक प्रचार सभेच्या वेळी मुसलमानांच्या मतांचे विभाजन होऊ नये, अशा आशयाचे भाष्य केले होते. यावरूनच ही बंदी घातली गेली आहे.
याच मागणीचे पत्र श्री. राजेश क्षीरसागर यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना लिहिले आहे.
‘नागरिकांचे आरोग्य हेच केंद्रस्थानी आहे’, असे नमूद करत सामूहिक नमाजपठणाच्या मागणीला मुंबई उच्च न्यायालयाने अनुमती नाकारली.