जयपूर (राजस्थान) येथे २ दुचाकीस्वारांमधील अपघातानंतर जमावाने एका दुचाकीस्वाराला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू

दोन दुचाकींमध्ये टक्कर झाल्यानंतर जमावाने यांतील एका दुचाकीस्वाराला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. यामुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाल्याने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कॅनडा आरोपांविषयी माहिती देत असेल, तर भारत चर्चेला सिद्ध ! – डॉ. जयशंकर

कुणाची हत्या करण्याची आमच्या सरकारची नीती नाही; मात्र जर कॅनडा आमच्या समवेत काही माहितीची देवाण घेवाण करण्यास सिद्ध असेल, तर आम्ही त्यावर विचार करण्यास सिद्ध आहोत.

पाकच्या सिंध प्रांतात मुसलमानांनी अल्पवयीन हिंदु मुलाला मारहाण करून केली हत्या !

हिंदूंसाठी असुरक्षित झालेले जिहादी पाकिस्तान ! हिंदूंच्या जिवावर उठणार्‍या अशा घटना वारंवार घडत असतांनाही भारत त्यासंदर्भात पाकला जाब का विचारत नाही ?

कॅनडातील गुरुद्वारामध्ये लावण्यात आले आहेत भारतीय अधिकार्‍यांच्या हत्येसाठी चिथावणी देणारे फलक !

कॅनडामध्ये दुसरे पाकिस्तान झाले आहे, असेच यावरून लक्षात येते !

पंजाबमध्ये अकाली दलाच्या नेत्याची हत्या

होशियारपूर येथून १५ किमी अंतरावर असणार्‍या मेगोवाल गंजियान या गावात शिरोमणी अकाली दलाचे नेते सुरजित सिंह आंखी यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली.

भाजप कार्यालयाची जाळपोळ, तर प्रदेशाध्यक्षांच्या घराची तोडफोड !

इंफाळ येथे हिंदु मैतेई समजाच्या २ बेपत्ता विद्यार्थ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ हिंसाचार चालू झाला आहे. राज्यातील थौबल जिल्ह्यातील भाजपच्या कार्यालयाला जमावाकडून आग लावण्यात आली.

कल्‍याण येथे हिंदु ट्रकचालकाची हत्‍या करणारे २ धर्मांध अटकेत !

आणखी किती हिंदूंच्‍या हत्‍या झाल्‍यावर पोलीस कायदा-सुव्‍यवस्‍थेचा धाक निर्माण करणार ?

देशद्रोही खलिस्‍तान्‍यांना ओळखा !

कॅनडाचे पंतप्रधान जस्‍टिन ट्रुडो यांनी खलिस्‍तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्‍जर याच्‍या हत्‍येच्‍या प्रकरणी भारतावर आरोप केले आहेत. या आरोपांचे पंजाबमधील शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमेटीने समर्थन केले आहे. तिने या संदर्भात एक प्रस्‍ताव संमत केला आहे.

पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.ने निज्जर याची हत्या केल्याचा संशय !

जर हे खरे असेल, तर जस्टिन ट्रुडो यांनी भारताची जाहीररित्या क्षमा मागितली पाहिजे आणि पाकला यासाठी दोषी ठरवत त्याच्या विरोधात कृती केली पाहिजे !

शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमेटीकडून ट्रुडो यांच्या भारतावरील आरोपांचे समर्थन

भारतावर बिनबुडाचे आरोप करणार्‍यांचे समर्थन करणार्‍या शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमेटीकडून भारत सरकारने स्पष्टीकरण मागितले पाहिजे !