छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलश यांच्यावर केलेले निर्घृण अत्याचार

संभाजीराजांना हाल-हाल करून ठार करतांना औरंगजेबला स्वतःच्या डोळ्यांनी पहायचे होते. सैनिकांनी हातातील धारदार कुर्‍हाडीने संभाजीराजांच्या मानेवर जोराने घाव घातला.

गुढीपाडवा साजरा करू न देण्याचा हिंदु आणि ब्राह्मण द्वेष्टे यांचा फसवा प्रयत्न !

हिंदूंचा नववर्षारंभ हिंदूंंनी साजरा करू नये’, म्हणूनच फाल्गुन अमावास्येला औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली.

कामावरून घरी परतणार्‍या युवकाची चोरांकडून हत्या !

आक्रमणकर्त्यांनी त्याच्याजवळची बॅग खेचण्याचा प्रयत्न केला. त्याला त्याने विरोध करताच शस्त्राने प्राणघातक आक्रमण करून त्यांनी दुचाकीवरून पलायन केले. हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Kerala Hindu Mob Lynching : जमावाने केलेल्या मारहाणीत केरळमधील एका परप्रांतीय कामगाराचा मृत्यू !

अशोक अरुणाचल प्रदेशातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. तो या परिसरात रहाणार्‍या एका मैत्रिणीला भेटण्यासाठी गेला होता. यानंतर स्थानिक लोकांनी प्रथम त्याची विचारपूस केली आणि नंतर त्याला खांबाला बांधून बेदम मारहाण केली.

India Pakistan Terrorist : (म्हणे) ‘भारतीय हस्तकांनी पाक नागरिकांच्या केलेल्या हत्यांचे पुरावे आहेत !’ – पाकिस्तान

‘आतंकवाद्यांना पाकमध्ये घुसून मारणार’ या संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या विधानाने पाकला मिरच्या झोंबल्या !

Mob Lynching Bombay High Court: जमावाने केलेल्या हत्या रोखण्यासाठी सरकारने कोणत्या उपाययोजना केल्या ? – मुंबई उच्च न्यायालय

जमावाच्या कथित मारहाणीत नासिर हुसेन गुलाम हुसेन कुरेशी यांचा मृत्यू झाला, अशी घटना सांगितली जात आहे.

Executed By Lethal Injection : अमेरिकेत भारतियाची हत्या करणार्‍या गुन्हेगाराला विषारी इंजेक्शनाद्वारे देण्यात आला मृत्यूदंड !

४१ वर्षीय मायकल ड्वेन स्मिथ याने वर्ष २००२ मध्ये २४ वर्षीय शरथ पुल्लुरू या भारतीय तरुणाची गोळ्या घालून हत्या केली होती.

The Guardian : (म्हणे) ‘भारतीय गुप्तचर संस्थेने पाकिस्तानमध्ये केल्या हत्या !’ – ब्रिटीश वृत्तपत्र ‘द गार्डियन’

हा आमच्या विरोधात अपप्रचार ! – भारत

J&K PSI Martyred : कठुआ (जम्मू-काश्मीर) येथे गुंडासमवेत झालेल्या चकमकीत पोलीस अधिकारी हुतात्मा

राज्याचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी पोलीस उपनिरीक्षक दीपक शर्मा यांना श्रद्धांजली वाहिली.

मुली-महिलांची छेड काढणार्‍या आरोपींना कठोर शिक्षा आवश्यक !

पीडितेच्या भावाला मारहाण झाली, त्या दिवशी तिच्या आईने पोलिसांकडे तक्रार केली होती; मात्र पोलिसांनी भारतीय दंड विधानातील  कामचलाऊ कलमे लावली.