वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेत २२ वर्षांपूर्वी एका भारतीय तरुणाची हत्या करणार्या गुन्हेगाराला विषारी इंजेक्शन देऊन मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. ४१ वर्षीय मायकल ड्वेन स्मिथ याने वर्ष २००२ मध्ये २४ वर्षीय शरथ पुल्लुरू या भारतीय तरुणाची गोळ्या घालून हत्या केली होती. या वेळी एक अमेरिकी महिलाही ठार झाली होती. यावरून स्मिथ याला २२ वर्षांनी ४ एप्रिल २०२४ या दिवशी शिक्षा सुनावण्यात आली. मायकल स्मिथ अमली पदार्थांचे व्यापार करणारी टोळी चालवत होता.

पाकव्याप्त काश्मीरमधील जनआंदोलन आणि भारताची रणनीती !
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार
कॅनडा-अमेरिका सीमेवर (१ सहस्र ७०० किलोग्राम) अमली पदार्थ जप्त
Canada Shooting : कॅनडात भारतीय तरुणीची गोळ्या घालून हत्या
Berlin LGBTQ Shooting : जिहादी अब्दुल बल्लाऊट याला पोलिसांनी २४ घंट्यांत संपवले !