ब्रसेल्स (बेल्जियम) येथे इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांच्या गोळीबारात स्विडनचे २ नागरिक ठार !

आतंकवाद्यांच्या सावटाखाली युरोपीय देश !

गोवा : पेडणे येथे दुभती गाय आणि वासरू यांच्यावर अमानुषपणे आक्रमण

या घटनेविषयी पेडणे पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली असून घटनेचे सखोल अन्वेषण करण्याची मागणी ! ‘‘गायी या माझ्या उपजीविकेचे एकमेव साधन असल्याने मी आता कसे जगायचे ?’, असा प्रश्न प्रतिमा कोरगावकर यांनी उपस्थित केला आहे.

भ्रमणभाष वापरण्यावरून रोखल्याने तरुणाने केली त्याच्या आईची हत्या !

यातून आज विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा मानवावर किती विकृत पगडा आहे, ते लक्षात येते. धर्मविहीन विज्ञानाच्या अतिरेकाचाच हा परिपाक होय !

हमासचा मोठा कमांडर बिलाल अल् कादरा ठार

इस्रायलने १४ ऑक्टोबरच्या रात्री गाझा पट्टीवर केलेल्या आक्रमणात हमासचा कमांडर बिलाल अल् कादरा ठार झाला. कादरा हा दक्षिण खान युनिस बटालियनमधील नहबा फोर्सचा कमांडर होता. तो इस्रायलमधील अनेक लोकांच्या हत्येला उत्तरदायी होता.

‘अल्लाहू अकबर’ म्हणत फ्रान्समधील एका शालेय शिक्षकाची चाकू खुपसून हत्या !

३ वर्षांपूर्वी असाच पॅरिसमध्ये साम्युएल पॅटी नावाच्या एका शिक्षकाचा त्याच्या एका मुसलमान विद्यार्थ्याने ‘अल्लाहू अकबर’ म्हणत शिरच्छेद केला होता. यावरून जगभरात याचे तीव्र पडसाद उमटले होते.

मुलीची हमासकडून झालेली हत्या, ही हतबल पित्याला वाटली कृपा ! – थॉमस हँड

यावरून हमासच्या आतंकवाद्यांची पाशवी मनोवृत्ती दिसून येते. अशा क्रूर आतंकवाद्यांचे समर्थन करणार्‍या भारतासह जगभरातील धर्मांध मुसलमानांचा धिक्कारच केला पाहिजे !

बाटला हाऊस चकमकीच्या प्रकरणातील आतंकवाद्याची फाशीची शिक्षा जन्मठेपेत परावर्तित !

‘जिहादी आतंकवाद्यांना फाशीचीच शिक्षा होणे आवश्यक आहे’, असेच प्रत्येक राष्ट्राभिमान्याला वाटेल, यात शंका नाही !

हमासला चिरडून टाकू ! – पंतप्रधान नेतान्याहू यांचा निर्धार

आम्ही असंख्य इस्रायली मुला-मुलींचे मृतदेह भूमीवर पडलेले पाहिले आहेत. त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. असंख्य महिला आणि पुरुष यांना जिवंत जाळून मारण्यात आले. तरुण इस्रायली महिलांवर बलात्कार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली.

इस्रायलकडून ‘फॉस्फरस बाँब’चा वापर ! – पॅलेस्टाईनचा आरोप

फॉस्फरस बाँब पडल्यावर त्या भागातील ऑक्सिजन वेगाने संपू लागते. त्यामुळे जी माणसे बाँबमुळे लागलेल्या आगीतून वाचतात, त्यांचा श्‍वास कोंडून जीव जातो.

पठाणकोट येथील सैन्यातळावरील आक्रमणाच्या सूत्रधाराची पाकिस्तानात हत्या

पठाणकोट येथील सैन्याच्या तळावर वर्ष २०१६ मध्ये झालेल्या जिहादी आतंकवादी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार शाहिद लतिफ याची येथे अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली.