२२ वर्षांपूर्वीच्या हत्येच्या प्रकरणात आरोपीला आता निर्दाेष मुक्त करणार्‍या अन्यायी उत्तरदायींना कारागृहात टाका !

‘हरियाणातील ‘डेरा सच्चा सौदा’ या संप्रदायाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एका हत्येच्या प्रकरणात निर्दाेष मुक्त केले आहे. २२ वर्षांपूर्वी संप्रदायाचे माजी व्यवस्थापक रणजीत यांच्या हत्येप्रकरणी उच्च न्यायालयाने एकूण ५ जणांना निर्दाेष घोषित केले आणि उच्च न्यायालयाने सीबीआय न्यायालयाचा निर्णय रहित केला आहे.’ (२९.५.२०२४)