नवी मुंबई परिसरातील महिला आणि तरुणी यांच्या हत्या प्रकरणांचे खटले जलदगती न्यायालयात चालवावेत ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते
मृत यशश्री शिंदे हिच्या पीडित कुुटुंबियांची अंबादास दानवे यांनी भेट घेतली !
Ketaki Chitale : पूर्वी स्वातंत्र्यासाठी लढलो, आता हिंदूंना धर्मासाठी लढण्याची आवश्यकता ! – केतकी चितळे, अभिनेत्री
केवळ मुसलमानबहुल नव्हे, सर्व स्तरांवर ‘लव्ह जिहाद’ !
Tamil Nadu Leaders Murder : तमिळनाडूत २४ तासांत तीन राजकीय पक्षांच्या नेत्यांची हत्या !
तृणमूल काँग्रेसच्या बंगालमध्ये ज्या प्रमाणे विरोधकांना वेचून ठार मारले जाते, तशीच स्थिती आता द्रमुक सत्तेवर असलेल्या तमिळनाडूत निर्माण झाली आहे. ही स्थिती कायदा आणि सुव्यवस्थेसाठी चिंताजनक !
Israel Hezbollah Attack : हिजबुल्लाने इस्रायलवर केलेल्या हवाई आक्रमणात १२ जण ठार !
इराण समर्थक आतंकवादी संघटना हिजबुल्लाने गेल्या १० महिन्यांतील इस्रायलवरील सर्वांत मोठा आक्रमण केले आहे. हिजबुल्लाने गोलान हाइट्सच्या फुटबॉल मैदानात लेबनॉनमधून रॉकेट डागले. या आक्रमणात १२ जण ठार झाले, तर ३० जण घायाळ झाले आहेत.
उरण (रायगड) येथील हिंदु तरुणीची मुसलमान प्रियकराकडून निर्घृण हत्या !
मुसलमानाच्या प्रेमात पडणे; म्हणजे स्वतःचे आयुष्य उद़्ध्वस्त करण्यासारखे आहे, हे हिंदु युवतींच्या कधी लक्षात येणार ?
थोडक्यात पण महत्वाचे : शिळफाटा येथे खड्ड्यामुळे अपघात !…. कांदिवली परिसरात सोनेरी कोल्हा आढळला !
शिळफाटा रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकीचा तोल गेला. या दुचाकीला भरधाव वेगातील चारचाकीने धडक दिल्याने गंभीर घायाळ झालेल्या कामोठे येथील सागर मिसाळ याचा मृत्यू झाला.
Ghaziabad : महंमद आलम याने हिंदु प्रेयसी पूजा हिची हत्या करून मृतदेह कालव्यात फेकला !
लव्ह जिहाद’विरोधी कायदा असूनही अशा घटना थांबत नाहीत; कारण धर्मांध कायद्याला घाबरत नाहीत !
Bail In Kalburgi Murder Case : प्रा. कलबुर्गी हत्येच्या प्रकरणातील २ संशयितांना कर्नाटक उच्च न्यायालयाकडून जामीन संमत
प्रा. कलबुर्गी हत्येच्या प्रकरणातील दोन संशयितांना कर्नाटक उच्च न्यायालयाने जामीन संमत केला आहे. न्यायमूर्ती एम्.जी. उमा यांच्या एकसदस्यीय पिठाने हा जामिनाचा आदेश दिला.
Hubballi Priest Stabbed : हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे मंदिराच्या पुजार्याची हत्या
काँग्रेसच्या राज्यात हिंदू असुरक्षित ! देवप्पाज्जा असे या पुजार्याचे नाव होते. वर्षभरापूर्वी या पुजार्यावर आक्रमण झाले होते. त्या ते बचावले होते. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.