Exclusive News : Maharashtra Legislature ‘Digitalisation’: महाराष्ट्र विधीमंडळाच्या आरंभीपासूनच्या सर्व कामकाजाचे ‘डिजिटलायझेशन’ होणार

माहिती त्वरित मिळावी, यासाठी ‘विशेष चर्चा’, ‘अहवाल’ किंवा ‘तारांकित प्रश्‍न’ इत्यादी विषयानुसार वर्गवारी केली जाणार आहे. त्यामुळे ‘सर्च’ केल्यास माहिती १ मिनिटाच्या आतच उपलब्ध होऊ शकेल.

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : भारतात सर्वोच्च, उच्च आणि जिल्हा न्यायालयांमध्ये ५ कोटी ११ लाखांहून अधिक खटले प्रलंबित !

प्रलंबित खटले, नवीन येणारे खटले आणि खटले निकाली लागण्याचे प्रमाण पहाता भारताच्या न्यायव्यवस्थेची एकूणच स्थिती चिंताजनक आहे.

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : वांद्रे (मुंबई) येथे मशिदीला विरोध झाल्याच्या ठिकाणी बांधण्यात येत आहे ‘ख्रिस्ती’ नावाने शाळेची इमारत !

भूमी जिहाद करण्यासाठी धूर्त मुसलमान,काय थापा मारतील आणि भूमी बळकावतील, याची कल्पनाही करू शकत नाही. त्यामुळे त्यांनी ख्रिस्त्यांच्या नावाखाली मशीद बांधली, तर आश्‍चर्य नव्हे.

‘डिजिटल फ्रॉड’पासून सदैव सावध रहा ! – ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन’चा ग्राहकांना सल्ला

एखाद्या वस्तूची ऑनलाईन विक्री चालू झाली की स्वस्तात चांगली वस्तू विकत घेण्याकडे प्रत्येकाचा कल असतो; मात्र खोटी विज्ञापने दाखवून अनेक ‘हॅकर्स’ त्यांचे अधिकोष खाते रिकामे करू शकतात.

Mumbai HC On Animal Trafficking : प्राण्यांच्या तस्करीच्या प्रकरणांत भविष्यात खरेदी पावत्या आणि विक्रेता यांची सत्यता पडताळण्यात यावी !

प्राणीप्रेमी गोवंशियांच्या तस्करीविषयी अवाक्षरही काढत नाहीत, यावरून त्यांचे प्राणीप्रेम किती खोटे आहे, हे सिद्ध होते. प्रसारमाध्यमेही कधी अशा वृत्तांविषयी आवाज उठवत नाहीत, हे लक्षात घ्या !

Compaint Against Refusing Fares : मुंबईत भाडे नाकारणार्‍या टॅक्सी आणि रिक्शा चालकांविरोधात ऑनलाईन तक्रार करता येणार !

अरेरावी, भाडे नाकारणे, तसेच गैरवर्तन यांविषयी  टॅक्सी आणि रिक्शा चालकांच्या विरोधातील वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन प्रादेशिक परिवहन विभागाने तक्रार करण्यासाठी ऑनलाईन क्रमांक प्रसारित केले आहेत.

Rajpal Yadav Apologies : दिवाळीत फटाके न फोडण्याचे आवाहन करणारे अभिनेते राजपाल यादव यांची क्षमायाचना

मुळात असे आवाहन करण्याचे धाडस होतेच कसे ? अन्य धर्मियांना कुणी याविषयी आवाहन का करत नाही ?

आदित्यचा दिशा सालियान प्रकरणामध्ये सहभाग असेल, असे वाटत नाही ! – अमित ठाकरे

यापूर्वी अभिनेते सुशांत सिंह यांच्याही मृत्यूमागे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंचा हात असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी अनेकदा केला आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : निवडणुकीसाठी भरलेले ९२१ अर्ज अवैध !; निवडणुकीसाठी ९ कोटी ७० लाखांहून अधिक मतदारांची नोंदणी !…

महाराष्ट्राच्या येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघांतून तब्बल ७ सहस्र ९९४ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र भरले होते.