मुंबई येथील ‘इंडियन एअरलाईन्स आयडियल’ या शाळेतील विद्यार्थ्यांनी साकारली लोहगडाची प्रतिकृती ! 

दिवाळीनिमित्त कलिना येथील ‘इंडियन एअरलाईन्स आयडियल’ या शाळेतील कलाशिक्षक आणि विद्यार्थी यांनी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ लोहगडाची प्रतिकृती बनवली आहे.

भाऊबीजेची ओवाळणी म्हणून महाराष्ट्र पोलिसांकडून महिलांच्या रक्षणाची ग्वाही !

भाऊबीजेची ओवाळणी म्हणून महाराष्ट्र पोलिसांनी महिलांच्या रक्षणाची ग्वाही दिली आहे. ‘महाराष्ट्रातील सर्व महिलांच्या रक्षणाची ओवाळणी-महाराष्ट्र पोलिसांकडून सिद्ध आहे’, अशा प्रकारचा संदेश महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत ‘एक्स’ खात्यावरून…

लॉरेन्स बिष्णोईच्या भावाचे अमेरिकेतून प्रत्यार्पण करण्याविषयी प्रक्रिया चालू

सलमान खानला जिवे मारण्याची धमकी देणार्‍या टोळीचा प्रमुख लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोई अमेरिकेत लपून बसल्याची माहिती समोर आली आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजप अमित ठाकरे यांचा प्रचार करणार ! – आमदार प्रसाद लाड, भाजप

राज ठाकरे यांना साहाय्य करण्यावर आम्ही ठाम आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सदा सरवणकर यांची समजूत काढतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. असे वक्तव्य आमदार प्रसाद लाड यांनी प्रसिद्धीमाध्यमांपुढे केले.

निवडणुकीच्या काळात दंगली घडवण्याचा डाव ! – संजय शिरसाट, आमदार, शिवसेना

नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या २ दंगलींचा आढावा घेतला तरी कळेल की, या दंगली सुनियोजित होत्या. विधानसभेच्या निवडणुकीतही असा प्रकार केला जाणार आहे.

CM Yogi Death Threat : उल्हासनगर (जिल्हा ठाणे) येथील मुसलमान तरुणीकडून योगी आदित्यनाथ यांना ठार मारण्याची धमकी

कायदा आणि सुव्यवस्था यांचा धाक नसलेले उद्दाम झालेले धर्मांध मुसलमान ! हिंदुद्वेष नसानसांत भिनल्यामुळे त्यांच्या तरुणीही एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना धमकी देण्याचेही धारिष्ट्य दाखवत आहेत !

महाराष्ट्रात एकाच नावाचे एकाहून अधिक उमेदवार असल्याने मतदारसंघांत लढती चुरशीच्या होणार ?

महायुती आणि महाविकास आघाडी यांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याने दोन्ही आघाड्यांतील नेत्यांना बंडखोरांचे मन वळवण्यासाठी पुष्कळ प्रयत्न करावे लागणार आहेत. काही जागांवर एकाच नावाचे एकाहून अधिक उमेदवार उभे राहिल्याने लढत रंजक बनली आहे.

(म्हणे) ‘चापेकरांचे बलीदान देशासाठी कि धर्मासाठी ?’

‘अभिव्यक्ती’ या ‘यू ट्यूब’ वाहिनीवरून चापेकर बंधूंच्या बलीदानाला जातीय रंग देण्याचा अश्लाघ्य प्रयत्न