आदित्यचा दिशा सालियान प्रकरणामध्ये सहभाग असेल, असे वाटत नाही ! – अमित ठाकरे

यापूर्वी अभिनेते सुशांत सिंह यांच्याही मृत्यूमागे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंचा हात असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी अनेकदा केला आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : निवडणुकीसाठी भरलेले ९२१ अर्ज अवैध !; निवडणुकीसाठी ९ कोटी ७० लाखांहून अधिक मतदारांची नोंदणी !…

महाराष्ट्राच्या येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघांतून तब्बल ७ सहस्र ९९४ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र भरले होते.

शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ योजनेचा ‘स्कॉच’ पुरस्काराने सन्मान !

का खासगी संस्थेकडून हा पुरस्कार चालू करण्यात आला आहे. तो देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक आहे, असा या संस्थेचा दावा आहे.

Delhi Drugs Seized : देहलीमध्ये ९५ किलो अमली पदार्थ जप्त

तिहार कारागृहाच्या ‘वॉर्डन’सह ४ जणांना अटक

अखेर नवाब मलिक यांनी राष्ट्रवादीकडून अर्ज भरला !

दाऊद इब्राहिमच्या साथीदाराकडून प्रचलित बाजारभावापेक्षा अल्प किमतीत मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर केलेला होता.

अनिल देशमुख यांच्या आत्मचरित्राच्या प्रकरणी किरीट सोमय्या यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार !

सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असतांना अशा वेळी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेविषयी स्वत:च्या आत्मचरित्रात लिखाण करून अनिल देशमुख यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे.

श्रीनिवास वनगा संपर्कात नाहीतश्रीनिवास वनगा संपर्कात नाहीत

शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्याना मोठा मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर त्यांनी पुष्कळ रडून माध्यमांना ते दुःखी असल्याचे सांगितले

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आत्मचरित्रात मुंबई पोलिसांच्या हप्ते वसुलीची स्वीकृती !

या आत्मकथेमध्ये त्यांनी स्वत: गृहमंत्री असतांना तत्कालीन साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे मुंबईतील बार-हुक्का मालकांकडून हप्ते वसूल करत असल्याचे मान्य केले आहे

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून तिसर्‍या टप्प्यात २५ उमेदवारांची घोषणा !

विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने २५ उमेदवारांची तिसरी सूची प्रसिद्ध केली आहे. पहिल्या सूचीत ९९, दुसर्‍या सूचीत २२, तर तिसर्‍या सूचीतील २५ मिळून आतापर्यंत भाजपने एकूण १४६ उमेदवार घोषित केले आहेत

सानपाड्यात मशीद बांधण्यास जो विधानसभेचा उमेदवार तीव्र विरोध करील, त्यालाच आम्ही मतदान करू !

विधानसभा निवडणुकीपूर्वी उमेदवारांकडे कशा मागण्या कराव्यात, हे सानपाडावासियांकडून शिकणे आवश्यक !