SANATAN PRABHAT EXCLUSIVE : महाराष्ट्रात संस्कृत भाषेची उपेक्षा; अनुदानाअभावी पुरस्कार बंद पडण्याची वेळ !
कुठे संस्कृतचे महत्त्व जाणारे विदेशी नागरिक, तर कुठे त्याचा उपहास करणारे स्वातंत्र्यानंतरच्या ७७ वर्षातील सर्व शासनकर्ते ! यावरून‘पिकते तेथे विकत नाही’, असे चित्र निर्माण झाले आहे. हे आतापर्यंतच्या सर्व शासनकर्त्यांना लज्जास्पद !