कळमना (नागपूर) पोलीस चौकीत पोलीस खेळत होते जुगार !
पोलीसच जुगार खेळत असतील, तर राज्यात कायदा-सुव्यवस्था राखणार कोण ? अशा पोलिसांना आजन्म कारावासाची शिक्षा करा !
पोलीसच जुगार खेळत असतील, तर राज्यात कायदा-सुव्यवस्था राखणार कोण ? अशा पोलिसांना आजन्म कारावासाची शिक्षा करा !
समाजातील वाढती हिंसक मनोवृत्ती दर्शवणारी घटना !
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एस्.टी.ने) कार्यपद्धतीत काही पालट केल्यास सामान्य जनतेला त्याचा लाभ होईल आणि परिवहन महामंडळाचे उत्पन्न वाढेल.
गेली १७ वर्षे काम चालू असूनही अद्याप पूर्ण न होऊ शकलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समिती, सहयोगी संघटना आणि समस्त कोकणकर यांनी माणगाव येथे आमरण उपोषण चालू केले आहे.
काँग्रेसचे सरकार म्हणजे भ्रष्टाचारी सरकार !
गोवा राज्याच्या विधानसभेत काही सरकारी विधेयके वादग्रस्त ठरल्यानंतर सरकारला ती माघारी घ्यावी लागली होती.
कोलकाता उच्च न्यायालयाने फटकारणे, हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकारला लज्जास्पद ! त्यांनी या घटनेचे दायित्व स्वीकारून पदाचे त्यागपत्रच द्यायला हवे !
हणजूण आणि वागातोर परिसरात १४ ते १८ ऑगस्ट या कालावधीत एकूण ३२ ट्रान्स पार्ट्यांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सामाजिक माध्यमात करण्यात येत असलेल्या विज्ञापनाद्वारे मिळाली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांनी परस्पर निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करण्यास मान्यता देतांना ‘जिल्हा विकास आराखडा समिती’चे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची अनुमती घेतली नाही.
तुर्भे विभाग कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या तुर्भे गाव आणि तुर्भे कॉलनी परिसरात स्वच्छता विभागाच्या भोंगळ कारभारामुळे कचराकुंड्या रस्त्यावर ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे कचराकुंड्या भरून वाहू लागल्या की, वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.