महाराष्ट्राला आरक्षणाची आवश्यकता नाही ! – राज ठाकरे, मनसे

हिंदुस्थानात महाराष्ट्रामध्ये शिक्षणापासून उद्योग धंद्यांपर्यंत येथे सारे उपलब्ध आहे. बाहेर राज्यातील लोकांना ते सारे मिळत आहे. राज्यातील मुलामुलींसाठी त्याचा नीट वापर झाला, तर येथे  आरक्षणाची आवश्यकताच नाही.

बीट अंमलदार आणि प्रभारी पोलीस निरीक्षक यांच्यावर कारवाईचे आदेश !

तक्रारदाराची तक्रार प्रविष्ट न करणारे पोलीस जनतेला कधी आधार देऊ शकतील का ?

‘पंतप्रधान आवास योजने’अंतर्गत संमत घरकुलाची रक्कम मिळवून देण्यासाठी लाच मागणारे कह्यात !

अशा भ्रष्टाचार्‍यांमुळेच कोणताही लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोचत नाही. त्यामुळे भ्रष्टाचार्‍यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

‘सीआयडी’ अन्वेषणाची प्रत न मिळाल्यामुळे दोषींविरुद्ध गुन्हे नोंद करण्यास विलंब ! – डॉ. सचिन ओंबासे, जिल्हाधिकारी धाराशिव

प्रकरण इतके गंभीर असूनही प्रशासनाकडून दोषींवर कारवाई करण्यास दिरंगाई का केला जात आहे ?

रायगड जिल्ह्यातील पनवेल रेल्वे ‘जंक्शन’वर समस्यांची जंत्री !

जर सध्याच्या व्यवस्थेत तळागाळातील (‘ग्राऊंड लेव्हल’च्या) छोट्या छोट्या निस्तरता येण्यासारख्या समस्याही वर्षानुवर्षे सोडवल्या जात नसतील, तर ‘स्मार्ट सिटी’, ‘आत्मनिर्भरता’ या संकल्पना केवळ कागदोपत्रीच ठरू शकतात !

आझाद मैदान दंगल : महाराष्ट्राच्या मानहानीची लक्तरे १२ वर्षांनंतरही चव्हाट्यावरच !

आज मुंबईतील आझाद मैदान परिसरात धर्मांधांनी घडवलेल्या दंगलीला १२ वर्षे पूर्ण होत आहेत ! १२ वर्षांनंतरही धर्मांधांना शिक्षा न होणे, हे महाराष्ट्र सरकार, पोलीस आणि न्यायव्यवस्था यांच्यासाठी भूषणावह आहे का ?

नवी मुंबईत झाडांवर खिळे ठोकून मोठ्या प्रमाणावर विज्ञापने; उद्यान विभागाकडून दुर्लक्ष !

या प्रकरणी आलेल्या तक्रारींची नोंद घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती उद्यान विभागाचे उपायुक्त दिलीप नेरकर यांनी दिली.

पिंपरी-चिंचवडमधील इंद्रायणी नदीच्या पूररेषेतील अनधिकृत बांधकामे पाडण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश !

अनधिकृत बांधकामे होईपर्यंत प्रशासन काय करते ? हे पहाणे आवश्यक !
याला उत्तरदायी असणार्‍यांना कठोर शिक्षा व्हायला हवी !

झाडांच्या फांद्या छाटण्याऐवजी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनी दादर (मुंबई) येथे झाडेच अर्ध्यावर कापली !

२ दिवसापूर्वीच मंत्रीमंडळाच्या बैठकीत अनुमतीविना झाड तोडल्यास ५० सहस्र रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला असतांना झाडे पुन्हा जगणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची छाटणी करणार्‍यांवर सरकार काय कारवाई करणार ?

साडेसात कोटी रुपयांची हानीभरपाई मिळण्यासाठी महापालिका दावा करणार !

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहातील आगीच्या घटनेच्या चौकशीसाठी समितीची स्थापना !