घातक पिचकार्या !
‘पिचकारी’ म्हटल्यावर वृंदावनातील होळीची आठवण कुणाच्याही मनात जागृत होऊ शकते; परंतु अशा प्रकारे चित्र-विचित्र पिचकार्या आल्या, तर ती आठवण कशी येईल ? त्यामुळे सणांच्या व्यावसायिकीकरणासह परंपरा जपण्याचे भान हवे, असे वाटते.
‘पिचकारी’ म्हटल्यावर वृंदावनातील होळीची आठवण कुणाच्याही मनात जागृत होऊ शकते; परंतु अशा प्रकारे चित्र-विचित्र पिचकार्या आल्या, तर ती आठवण कशी येईल ? त्यामुळे सणांच्या व्यावसायिकीकरणासह परंपरा जपण्याचे भान हवे, असे वाटते.
मालाड मालवणी येथे एका सार्वजनिक शौचालयाच्या गटारात ३ तरुण पडल्याची घटना २१ मार्च या दिवशी संध्याकाळी घडली. मालवणी गेट क्रमांक ८ येथे घडलेल्या या घटनेतील दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
बेंगळुरू जल मंडळाचे नागरिकांना आवाहन
भारतीय संगीतात पाश्चात्त्य संगीताने शिरकाव केला आहे. त्यामुळे गाण्यांचे स्वरूप विद्रूप झाले आहे. त्यात शिस्तबद्धता, गेयता, मधुरता इत्यादी गोष्टी फारच अल्प राहिल्या आहेत.
असे शिक्षण खात्याला का सांगावे लागते ? असे कुठली शैक्षणिक संस्था करत असल्यास संबंधितांवर कारवाई व्हायला हवी !
शिक्षणाचे तीन-तेरा ! वारंवार होणार्या पेपरफुटीच्या प्रकरणांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे ! यावर सरकार कसे नियंत्रण आणणार ?
जे शिक्षक स्वतःच व्यसनी आहेत, ते विद्यार्थ्यांवर काय संस्कार करणार ? अशांना अटक करून कारागृहात टाकले पाहिजे !
असा प्रकार अन्यत्रच्या दुकानांमध्येही होत असणार, त्यांची पडताळणी का केली जात नाही किंवा केली जात असेल, तर कारवाई केली जात नाही, अशी शंका उपस्थित होते !
ढाका दक्षिण सिटी कॉर्पोरेशनच्या तपासणीचा निष्कर्ष !
अशी वेळ का येते ? याचा विचार शाळा प्रशासन करणार का ?