विमानात धूम्रपान करणारा प्रवासी अटकेत !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – जयपूर-मुंबई विमान प्रवासात धूम्रपान करतांना प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. अर्जुन राम ठालोर (वय ३४ वर्षे) असे त्याचे नाव असून तो राजस्थान येथील रहिवासी आहे. त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

अशांना कठोर शिक्षाच करायला हवी !