आसाममध्ये ‘लव्ह जिहाद’ करणार्यांना जन्मठेपेची शिक्षा होणारा कायदा करणार ! – हिमंत बिस्व सरमा, मुख्यमंत्री, आसाम
असा कायदा केंद्र सरकारनेच संपूर्ण देशासाठी केला पाहिजे !
असा कायदा केंद्र सरकारनेच संपूर्ण देशासाठी केला पाहिजे !
चिपळूण येथे मुसलमान महिलेची जिहादी वृत्ती उघड !
हिंदुत्वनिष्ठांच्या दबावानंतर पोलिसांकडून महिलेला अटक
उरण येथील यशश्री शिंदे हिची अत्यंत क्रूरतेने आणि मानवतेला काळीमा फासणारी हत्या धर्मांधाने केली. या घटनेचा निषेध नाशिक, येवला आणि निफाड येथे प्रशासनाला निवेदन देऊन करण्यात आला. नाशिक येथे या संदर्भात आंदोलनही करण्यात आले.
लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी राज्यात ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात करण्यात आली.
महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ चालू केली आहे; मात्र सध्या ‘लव्ह जिहाद’च्या धोक्यामुळे हिंदु युवती आणि महिला अजूनही असुरक्षित आहेत आणि त्यांच्या निर्घृण हत्या चालूच आहेत.
लव्ह जिहाद या प्रकाराला महाराष्ट्रात आला ऊत ! हिंदूंच्या मुळावर उठणार्या या प्रकाराला लगाम लावण्यासाठी आता हिंदूंनी संघटित होऊन सरकारवर कायदा करण्यासाठी दबाव आणला पाहिजे.
देशात लव्ह जिहाद, धर्मांतर चालू आहे. याचे कारण अपराध्यांना कायद्याची भीती राहिलेली नाही. कायद्याची भीती निर्माण करण्याचे काम सरकार आणि प्रशासन यांचे आहे. धर्मांतराच्या विरोधात मी न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे. हे रोखण्यासाठीचा कायदा संसदेत एका दिवसात होऊ शकतो. मोगल आणि इंग्रज सत्तेसाठी नव्हे, तर धर्माचा प्रचार करण्यासाठी भारतात आले होते. त्यांचे कायदे आजही … Read more
उरण येथील कु. यशश्री शिंदे हिची निर्घृण हत्या करणार्या नराधमाला भरचौकात फाशी द्यावी आणि सरकारने तात्काळ ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करावा, अशी मागणी करणारे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना देण्यात आले.
यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करणार्या नराधमाला भरचौकात फाशी द्या आणि हिंदु तरुणींचे संरक्षण होण्यासाठी राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करा या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी निवेदने …
जनतेकडून असा उद्रेक होण्याला धर्मांध उत्तरदायी आहेत. कायदा करूनही अशा घटना थांबत नसल्याने आता जनताचा कायदा हातात घेऊ लागली आहे, ही सर्वांसाठी विचार करण्यासारखी गोष्ट नव्हे का ?