व्यापारी संघटनेत फूट पाडण्याचा केला जात आहे प्रयत्न; मात्र चिपळूण व्यापारी महासंघटना अभेद्य !
उरण आणि चिपळूण येथील घटनेची दखल घेत व्यापार्यांनी सर्वानुमते पाळला होता कडकडीत बंद !
उरण आणि चिपळूण येथील घटनेची दखल घेत व्यापार्यांनी सर्वानुमते पाळला होता कडकडीत बंद !
भिवंडी येथील गायत्रीनगर भागात रहाणार्या एका अल्पवयीन मुलीशी ‘वेलकम’ उपाहारगृहाचा मालक रऊफ खान याने असभ्य संभाषण केलेे. यानंतर रऊफ यास खडसावण्यासाठी पीडित मुलीची आई तिथे गेली. त्याने तिला शिवीगाळ करून तिच्यावर आक्रमण केले.
जिल्हाधिकार्यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती पाटील यांनी हे निवेदन स्वीकारले.
यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करणार्याला भरचौकात फाशी द्या आणि हिंदु तरुणींचे संरक्षण होण्यासाठी राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करा या मागणीसाठी पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी निवेदने देण्यात आली.
उत्तरप्रदेशात लव्ह जिहादविरोधी कायदा असूनही अशा दुर्दैवी घटना घडत आहेत. यातून केवळ कायदे करून नाही, तर हिंदूंमध्ये, प्रामुख्याने हिंदु तरुणींमध्ये त्यांच्याविषयी जागृती करण्याची आवश्यकता आहे, हेच यातून लक्षात येते !
पोलीसच लव्ह जिहाद करत असतील, तर त्यांना बडतर्फ करून आजन्म कारागृहात टाकणे आवश्यक !
‘महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस ठाण्यात जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्यासाठी ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ स्थापन करण्याचा आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाच्या वतीने देण्यात आला आहे’, असे वृत्त वाचनात आले. या कक्षाच्या उभारणीची कल्पना याहीपूर्वी अंनिस मांडत आली होती…
उरण येथील यशश्री शिंदे हिला धर्मांध दाऊद शेख याने प्रेमाच्या जाळ्यात अडकवून नंतर तिची निर्घृण हत्या केली. त्या विरोधात समस्त बहुजन समाजाच्या वतीने आयोजित श्रद्धांजली आणि निषेध सभेच्या वेळी ते बोलत होते.
हिंदूंनो, धर्मांधांचा कावेबाजपणा ओळखा आणि संघटित होऊन ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याची मागणी करा !
एवढ्या मोठ्या संख्येने महिला गायब होत असतील, तर यामागे काही षड्यंत्र तर नाही ना? लव्ह जिहादचा प्रकार तर नाही ना? याचीही चौकशी करण्यासाठी गृहखात्याने स्वतंत्र पथक नेमायला हवे.