मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकीत बांगलादेशी घुसखोरांनी केले मतदान

आज बांगलादेशी घुसखोरांनी मतदान केले, उद्या त्यातीलच एखादा उमेदवार झाल्यास नवल ते काय ?

गोवा : श्रीपाद नाईक यांची पुन्हा राज्यमंत्रीपदी वर्णी

श्रीपाद नाईक यांनी यापूर्वी केंद्रात पर्यटन, जहाज बांधणी, आयुष, संरक्षण आदी खात्यांची राज्यमंत्रीपदे भूषवली आहेत.

त्रिशूर (केरळ) येथे काँग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये लाठ्या-काठ्यांद्वारे हाणामारी

ही आहे गांधीवादी आणि अहिंसावादी काँग्रेस ! अशी काँग्रेस हिंदु संघटनांना ‘तालिबानी’ ठरवण्याचा प्रयत्न करते !

BJP Lost Ayodhya : अयोध्येत चुकीचा उमेदवार निवडल्याने भाजपचा पराभव !

उत्तरप्रदेशातील अयोध्या लोकसभा मतदारसंघात चुकीचा उमेदवार  निवडल्यामुळे भाजपचा पराभव झाला आहे – पेजावर मठाचे विश्‍वप्रसन्न तीर्थ स्वामीजी

Prashant Kishor : ‘४०० हून अधिक जागा मिळणार’, या घोषणेने भाजपची झाली हानी !

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा दावा

भाजपच्या उमेदवाराच्या पराभवामुळे व्यथित होऊन कार्यकर्त्याची आत्महत्या !

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा निवडणुकीत पराभव झाला. यामुळे अस्वस्थ झालेला भाजपचा कार्यकर्ते संजय पद्माकर अधिकारी (वय ३५ वर्षे) यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

असा आरोप असलेल्यांना उमेदवारी देणे, हे जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाला लज्जास्पद !

प्रज्वल रेवण्णा याच्यावर शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असून त्यास अटक करण्यात आली आहे.

कोल्हापूर मतदारसंघात २१ जणांची, तर हातकणंगले मतदारसंघात २५ जणांची अनामत रक्कम जप्त ! – अमोल येडगे, जिल्हाधिकारी, कोल्हापूर

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघात २४ उमेदवार उभे होते, त्यापैकी २१ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. ही रक्कम ४ लाख ३७ सहस्र ५०० रुपये इतकी आहे.

I.N.D.I. Front Sinking Modi : ‘इंडी’ आघाडी आता गतीने बुडणार ! – नरेंद्र मोदी

इंडी आघाडीवाल्यांना अंदाज नाही की, ते हळूहळू बुडत होते आणि आता ते गतीने बुडणार आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

Parliament Security Breach Attempt : संसदेत घुसखोरीचा प्रयत्न करणारे कासिम, मोनिस आणि शोएब यांना अटक !

कासिम, मोनिस आणि शोएब यांना नियमित सुरक्षा आणि ओळख चाचणीच्या वेळी प्रवेशद्वारातून संशयास्पदरित्या संसद भवनात घुसतांना अटक करण्यात आली. त्यांची बनावट आधारकार्डे असल्याचे उघड झाले आहे.