
नवी देहली – पुढच्या १० वर्षांनीही काँग्रेस १०० चा आकडा पार करू शकणार नाही. वर्ष २०१४, २०१९ आणि २०२४ या ३ निवडणुकांमध्ये काँग्रेसला जितक्या जागा मिळाल्या, त्या सर्व जागा आम्हाला या एका निवडणुकीत मिळाल्या आहेत. इंडी आघाडीवाल्यांना अंदाज नाही की, ते हळूहळू बुडत होते आणि आता ते गतीने बुडणार आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत आघाडीतील सर्व पक्षांनी मोदी यांची त्यांचा नेता म्हणून निवड केली.
फोर्ट (मुंबई) येथील शासकीय जागेच्या प्रकरणी चर्चला जिल्हाधिकार्यांकडून थकित पैशांच्या वसुलीची नोटीस !
Foreign Universities In India : १५ विदेशी विद्यापिठांना भारतात शाखा चालू करण्यास संमत्ती
Ghaziabad Mazar Demolished : गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे अतिक्रमण करून बांधलेली ३ मजली मजार भुईसपाट !
इंधन बचत करा आणि सोने खरेदी मर्यादित ठेवा ! : Narendra Modi
केरळम्मध्ये जप्त करण्यात आलेले सोन्याचे दागिने पोलीस ठाण्यातूनच चोरीला !
१५ सहस्र जणांना मारण्याचा डाव होता ! – आरोपी फैय्याजची स्वीकृती