असा आरोप असलेल्यांना उमेदवारी देणे, हे जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाला लज्जास्पद !

लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेला प्रज्वल रेवण्णा

‘कर्नाटकातील जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे हासन लोकसभा मतदरासंघातील उमेदवार प्रज्वल रेवण्णा याचा पराभव झाला आहे. प्रज्वल रेवण्णा याच्यावर शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असून त्यास अटक करण्यात आली आहे.’

(५.६.२०२४)