हिंदु कामगार घायाळ

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – येथे शल्ला कादल भागात ७ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी जिहादी आतंकवाद्यांनी पंजाबमधील अमृतपाल सिंह या कामगाराची हत्या केली, तर रोहित नावाचा दुसरा कामगार या गोळीबारात घायाळ झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. वर्ष २०२४ मध्ये आतंकवाद्यांनी राज्याबाहेरील नागरिकांवर आक्रमण करण्याची ही पहिली घटना आहे.
सौजन्य : सलाम टीव्ही
संपादकीय भूमिकाकाश्मीर हिंदु आणि शीख यांच्यासाठी अद्यापही असुरक्षित असणे, हे लज्जास्पद ! |
Data Centers : अमर्याद ‘डेटा सेंटर्स’मुळे उद्भवणार्या जलसंकटाविषयी विधान परिषदेत पडसाद !
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
Seelampur Murder : देहलीतील मुसलमानबहुल सीलमपूरमध्ये १६ वर्षांच्या हिंदु मुलाची मुसलमानांकडून निर्घृण हत्या