भारतीय शेतकर्यांची कोणतीही हानी न करणारा करार ! – Union Minister Piyush Goyal
काही लोक भारतीय शेतकर्यांची चिंता करण्याचे ढोंग करतात; पण त्यांना त्यांची चिंता नाही. ‘भारत आणि अमेरिका यांच्यातील या व्यापारी करारामुळे भारतीय शेतकर्यांची हानी होईल’, हे दावे खोटे आहेत.