केंद्रशासन महाराष्ट्रातील २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार !
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांनी याविषयी अप्रसन्नता व्यक्त केली होती. यामुळे केंद्र सरकारकडून कांदा खरेदीचा निर्णय घेण्यात आला.
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांनी याविषयी अप्रसन्नता व्यक्त केली होती. यामुळे केंद्र सरकारकडून कांदा खरेदीचा निर्णय घेण्यात आला.
विजयकुमार गावित यांनी ‘‘मासे खाल्ल्यावर बाईमाणूस चिकनी दिसायला लागते. डोळेपण तरतरीत दिसतात. आपली त्वचाही चांगली दिसते. त्यात एक प्रकारचे तेल असते’’, असेही वादग्रस्त विधान केले
प्रदूषणाच्या नावाखाली ‘निधर्मी’ महानगरपालिका अशी ढवळाढवळ कधी इस्लाम, ख्रिस्ती आदी धर्मांत करते का ?
अमेरिकेच्या अशा दादागिरीला भारत भीक घालणार नाही, हेही तितकेच खरे आहे ! भारतीय बाजारपेठेची अमेरिकेला आवश्यकता आहे, हे भारत जाणून आहे !
ग्रामस्थांची असुविधा टाळण्यासाठी महसूल विभागाने स्वतंत्र परिपत्रक काढून तलाठ्यांना त्यांचे प्रतिदिनचे वेळापत्रक गावातील इतर शासकीय इमारतींवर दर्शनी भागात लावण्याचे आदेश दिले आहेत.
या घोटाळ्यासाठी उत्तरदायी असलेल्या सर्व अधिकार्यांना बडतर्फ करून त्यांच्याकडून याचे पैसे वसूल करून त्यांना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !
कर्नाटकात ‘हिंदु’ शब्द उच्चारणे, हा घोर अपराध झाला आहे. राज्यातील मूडबिद्रे येथे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित एका शाळेतील कार्यक्रमात ‘हिंदु जागरण वेदिके’च्या कार्यकर्त्या’ अशी एका महिलेची ओळख करून दिल्यामुळे..
उद्योगपती रतन टाटा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यंदाचा ‘उद्योगरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. टाटा यांच्या मुंबईतील निवासस्थानी हा पुरस्कार देण्यात आला.
अशांमुळेच एस्.टी. महामंडळ तोट्यात गेले आहे, हे यातून लक्षात येते ! यास उत्तरदायी असलेल्या अधिकार्यांकडून हा पैसा वसूल केला पाहिजे आणि त्यांना बडतर्फ करून कारागृहात टाकले पाहिजे !
आम्ही अणूबाँब कुणाला घाबरवण्यासाठी आणलेले नाहीत. आमच्यावर आक्रमण झाले, तर आम्ही शांत बसणार नाही आणि वाटही पहाणार नाही. आमच्या संरक्षणासाठी आमच्या शस्त्रांचा पुरेपूर वापर करू.