प्रशासनाने दुर्गापूजेवर घातलेली बंदी कोलकाता उच्च न्यायालयाने उठवली
उच्च न्यायालयाने दुर्गापूजेसाठी नियुक्त केलेल्या ठिकाणी मंडप उभारण्याची अनुमती देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. प्रशासन कायद्याने नाही तर दबावाखाली काम करते का कसे ?
उच्च न्यायालयाने दुर्गापूजेसाठी नियुक्त केलेल्या ठिकाणी मंडप उभारण्याची अनुमती देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. प्रशासन कायद्याने नाही तर दबावाखाली काम करते का कसे ?
खलिस्तानची मागणी भारतातून फुटून स्वतंत्र देश निर्माण करण्याची आहे, तर हिंदु राष्ट्राची मागणी राज्यघटनेच्या अंतर्गत करण्यात आलेली मागणी आहे.
हा आराखडा मार्गी लागल्यामुळे कोकणातील ५ जिल्ह्यांमधील अनेक लोकोपयोगी प्रकल्प, तसेच खासगी गुंतवणुकीमधील प्रकल्प मार्गी लागतील. यामुळे पायाभूत सुविधांच्या कामांनाही चालना मिळेल.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची आज २५ ऑगस्ट बैठक झाली. या बैठकीला उपस्थित सदस्यांनी मांडलेल्या सूचनांवर कार्यवाही करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी सिंह यांनी सूचना दिल्या.
शौचालये आणि स्वच्छतागृहे आहेत त्याचे दायित्व त्या त्या कार्यालय प्रमुखांनी घ्यावे. कामानिमित्त येणारे अभ्यागत कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या आरोग्यासाठी याची स्वच्छता सर्वात महत्त्वाची आहे.
शासकीय रुग्णालयांत आरोग्य पडताळणी आणि उपचार करतांना जनतेची दिशाभूल किंवा फसवणूक करून रुग्णांकडून शुल्क घेतल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी,असा आदेश राज्यशासनाने दिला
अपघाताचे प्रमाण वाढत आहे. दुचाकीचे होणारे अपघात आणि त्यात होणारे मृत्यू हे केवळ आणि केवळ शिरस्त्राण (हेल्मेट) न घातल्याने होत असल्याचे दिसून येते.
आतापर्यंत नौसेना दिवस नवी देहली आणि मुंबई येथे साजरा होत असे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे भारतीय आरमार उभारणीतील योगदान लक्षात घेऊन हा दिवस सिंधुदुर्ग किल्ला येथे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.
गेल्या अडीच मासांपासून रिक्त असलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तपदी अखेर के. मंजूलक्ष्मी यांची नियुक्ती झाली आहे. त्या २३ ऑगस्टला पदाचा कार्यभार स्वीकारतील. के. मंजुलक्ष्मी या सध्या सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
मोनू मानेसर याने सामाजिक माध्यमांवरून एवढेच म्हटले आहे की, ‘मी यात्रेत सहभागी होण्यासाठी येत आहे. आपणही यात सहभागी व्हा.’ हे भडकावणारे वक्तव्य असू शकत नाही.