युनेस्कोच्या पुरातन वास्तूंच्या सूचीत भारतातील केवळ ४० नावे !
सहस्रो वर्षांचा इतिहास असणार्या भारतातील केवळ ४० वास्तूंची सूची प्रसिद्ध करणार्या युनेस्कोला पुरातन वास्तू ओळखता येतात का ? असाच प्रश्न उपस्थित होतो !
सहस्रो वर्षांचा इतिहास असणार्या भारतातील केवळ ४० वास्तूंची सूची प्रसिद्ध करणार्या युनेस्कोला पुरातन वास्तू ओळखता येतात का ? असाच प्रश्न उपस्थित होतो !
वेल्हे तालुक्यातील किल्ले राजगडाच्या पायथ्याला पाले खुर्द येथे छत्रपती शिवरायांच्या शिवपट्टण वाडा स्थळाच्या ठिकाणी पुरातत्व विभागाकडून चालू असलेल्या उत्खननात शिवकालीन दर्जेदार बांधकामाचे अवशेष सापडले आहेत.
पुढील मोहिमेत विहिरीतील गाळ काढून विहीर स्वच्छ करून पिण्यायोग्य पाणी साठवणूक होईल, असे प्रयत्न करण्यात येणार आहेत.
ही मशीद इस्लामच्या मान्यतेनुसार नाही; कारण भारतात असे कुठेही नाही की, एका मशिदीच्या पश्चिम दिशेच्या बाजूने हिंदूंच्या देवतेची मूर्ती आहे. इस्लाममध्ये मूर्तीपूजा मान्य नाही. औरंगजेब याने येथील काशी विश्वनाथ मंदिर पाडून तेथे ही मशीद बांधली.
राष्ट्रप्रेम जागृत ठेवून राष्ट्रसेवा करणाऱ्यांना एवढेच सांगावेसे वाटते की, हे राज्य व्हावे, ही श्रींची इच्छा ।, असे म्हणणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !’, अशी गर्जना करणारे लोकमान्य टिळक यांसारख्या अनेकांचा वारसा राष्ट्राला लाभला आहे. त्यांचा आदर्श जोपासूया आणि सरकारच्या योजनेद्वारे राष्ट्रकर्तव्य पार पाडूया !
या दिवशी प्रजापति लहरी मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात. या लहरींच्या माध्यमातून प्रत्यक्ष ईश्वराचे तत्त्व कार्यरत असते. या दिवशी रामतत्त्व १०० पटींनी अधिक कार्यरत असते. गुढीच्या माध्यमातून कार्यरत असलेली ईश्वराची शक्ती जिवाला लाभदायक असते.
हिंदूंनो, पाश्चात्त्य संस्कृतीनुसार १ जानेवारीला नव्हे, तर गुढीपाडव्यालाच नववर्षारंभ साजरा करा; कारण स्वधर्म आणि स्वसंस्कृती यांचे पालन करण्यातच आपले खरे हित आहे !
जसा हिंदूंचा कुठलाही सण हा मौजमजेचा विषय नाही, तर मांगल्य, पावित्र्य, चैतन्य यांचा आनंदसोहळा आहे, तसाच गुढीपाडवाही आहे !
शंभूराजांना राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात यश कशामुळे आले, तो त्यांच्या साधनेचा, म्हणजे त्यांनी जगून दाखवलेल्या अध्यात्माचा भाग दुर्लक्षित केला जातो. यासंदर्भात विविध मान्यवरांनी केलेले विवेचन येथे देत आहोत.
महाराष्ट्रात काही महाभागांनी ‘गुढ्या उभारणे, हा शंभूराजांचा अपमान आहे’, असे सांगत कित्येकांना गुढ्या उभारू दिल्या नाहीत. उभारलेल्या गुढ्या खेचून काढल्या. विचारस्वातंत्र्य आणि पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणार्या महाराष्ट्रात असे घडणे, हे चिंताजनक आहे.