व्हॉट्सॲपवर ६ डिसेंबरला ‘शौर्य दिवस स्टेट्स’ ठेवल्याने हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना धर्मांधांची धमकी !
पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले होते. तरीही धर्मांधांनी हातात शस्त्रे घेऊन परिसरात हिंडल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. ओंकार घोलप यांनी धार्मिक तेढ निर्माण होईल, असे संभाषण करणार्या धर्मांधाच्या विरोधात तक्रार दिली आहे.