‘महाराज’ चित्रपटावर बंदी घालण्यासाठी पाली (रायगड) पोलीस निरीक्षकांना निवेदन !
चित्रपटाच्या माध्यमातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रसारणावर देशभरात तात्काळ बंदी आणावी
चित्रपटाच्या माध्यमातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रसारणावर देशभरात तात्काळ बंदी आणावी
‘तणाव मुक्तीसाठी उपाययोजना’, ‘ग्रह तारे यांचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम कसा होतो ? याविषयीचे संशोधन’, तसेच ‘मंदिरात बसल्यानंतर होणारे सकारात्मक परिणाम’, यासंदर्भातील माहिती दिली.
अखिल भारतीय सनातन न्यासाच्या वतीने रामकथेचा प्रारंभ हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ, काशीविश्वनाथ मंदिर प्रभागाचे अध्यक्ष प्रा. नागेंद्र पांडेय आणि अन्य संतवृंदांच्या वतीने दीपप्रज्वलनाने करण्यात आला.
अभिनेता आमीर खान यांचा मुलगा जुनैद खान आणि ‘यशराज फिल्म्स’ यांच्या ‘महाराज’ या चित्रपटातून साधू-संतांना दुराचारी, गुंड दाखवून त्यांची अपकिर्ती करण्यात आली आहे.
संयुक्त राष्ट्र संघात झाकीर नाईक याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषीत करण्यासाठी, तसेच त्याला भारताच्या स्वाधीन करण्यासाठी मलेशिया सरकारवर भारत सरकारने दबाव निर्माण करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केंद्रीय गृहमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे तळोदा आणि नंदुरबार येथे केली आहे.
हिंदू अतीसहिष्णु असल्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील, असेच चित्रपट काढले जात आहेत. हिंदूंनी संघटित होऊन याला विरोध करणे आवश्यक !
भारत देशात पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण केले जात असल्यामुळे येथील ज्ञान प्रदूषित झाले आहे. वर्तमान परिस्थितीत भारताला ज्ञाननिष्ठ देश बनवण्यासाठी शास्त्रांचे मूळ सिद्धांत सर्वांसमोर आणले पाहिजेत.
संयुक्त राष्ट्र संघात झाकीर नाईक याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्यासाठी, तसेच त्याला भारताच्या कह्यात देण्यासाठी मलेशिया सरकारवर भारत सरकारने दबाव निर्माण करावा
समाजात ही नावे हिंदूंच्या देवतांची म्हणून पाहिली जातात. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाने असोसिएशनने दिलेल्या पत्रांची शासनाकडे वकिली न करता शासन आदेशावर कार्यवाही करून हिंदूंच्या धार्मिक भावनांचा सन्मान करावा.
‘सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सवाच्या कालावधीतील शुभ मुहूर्तावर श्री. अर्जुन संपथ आश्रमात आले आहेत’, असे सद्गुरु नीलेश सिंगबाळ आश्रमात असलेल्या श्रीराममंदिरात श्री. संपथ यांना म्हणाले.