पर्यावरण रक्षण सर्वसमावेशकच हवे !

वर्षभर नद्यांमध्ये रसायने सोडून त्या प्रदूषित केल्या जात असतांना हिंदूंच्या उत्सवांविषयी आगपाखड करणारे मंडळ विसर्जित करा !

तणावरहित जीवन जगण्यासाठी दोष निर्मूलन आवश्यक ! – दत्तात्रय पिसे, हिंदु जनजागृती समिती

चाकरी करतांना अनेक प्रसंगात ताण-तणाव निर्माण होतो. यासाठी मूळ कारण शोधून स्वयंसूचना घेणे, नामजप करणे असे उपाय करून त्यावर नक्कीच नियंत्रण मिळवता येते.

श्रीक्षेत्र गणपतीपुळे देवस्थान परिसरातील ‘एम्.टी.डी.सी.’चे मद्य आणि मांस विक्री करणारे ‘रेस्टॉरंट’ हटवा !

हिंदूंच्या धार्मिक स्थळी मद्य आणि मांस विक्री करण्यासाठी अनुमती देणे, हे हिंदूंच्या धार्मिक अधिकारांवर बंधन आणणारे आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध राज्यभरात उसळली संतापाची लाट, भाजपचे आंदोलन, तर राजकीय नेत्यांकडून अटकेची मागणी !

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडल्याचे प्रकरण !

Zakir Naik : आतंकवादाला प्रोत्साहन देणार्‍या झाकीर नाईक याला ‘आंतरराष्ट्रीय आतंकवादी’ घोषित करा !

हिंदु जनजागृती समितीची केंद्र सरकारकडे निवेदनाद्वारे मागणी !

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे विधान करणारा झाकीर नाईक याच्यावर कठोर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समितीचे निवेदन

फरार झाकीर नाईक बाहेर राहून भारत आणि हिंदु धर्म यांच्या विरोधात गरळ ओकत आहे. त्यामुळे त्याच्या मुसक्या आवळून त्याला भारतात आणून शिक्षा करण्यासाठी आता सरकारने पावले उचलावीत.

आक्षेप घेणार्‍यांनी मनुस्मृतीच्या श्‍लोकातील एक तरी चूक दाखवावी ! – दीपक केसरकर, शिक्षणमंत्री

मनुस्मृतीतील आक्षेपार्ह लिखाणाचा आम्ही प्रचार करीत नाही; मात्र ज्या श्‍लोकाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा प्रस्ताव आहे, त्या श्‍लोकात एकही चूक नाही.

प्रखर हिंदुत्वनिष्ठ भाजप आमदार टी. राजासिंह यांची हिंदुत्वनिष्ठांकडून सदिच्छा भेट !

कोल्हापूर येथे लवकरच हिंदू एकता आंदोलन आणि सकल हिंदू समाज यांच्या वतीने आमदार टी. राजासिंह यांची जून महिन्यात सभा घेण्याचे नियोजन आहे.

ओमळी येथे १५ दिवसांच्या शौर्य जागृती वर्गाचा समारोप

हनुमान जयंतीला झालेल्या गदापूजन उपक्रमात शौर्य जागृती वर्गाची मागणी करण्यात आली होती. या मागणीनुसार ५ मेपासून सलग १५ दिवसांचा शौर्य जागृती वर्ग घेण्यात आला.

पुण्याच्या ससून रुग्णालयातील बनावट प्रमाणपत्राच्या वाटपाचे प्रकरण दडपले जाण्याची शक्यता !

बनावट प्रमाणपत्र मिळवून अपंग अपात्र व्यक्ती सरकारी नोकरी किंवा शासकीय सुविधा यांचा लाभ घेत आहे; मात्र त्यामुळे खरे अपंग सुविधांपासून वंचित रहात आहेत, हा खरा गंभीर विषय आहे.