कोल्हापूर येथील श्री अंबाबाई मंदिर आणि श्री जोतिबा मंदिर आता ८ घंटे दर्शनासाठी खुली रहाणार
दर्शनासाठी www.mahalaxmikolhapur.com या संकेतस्थळावर फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
दर्शनासाठी www.mahalaxmikolhapur.com या संकेतस्थळावर फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
तुळशीविवाहाच्या दिवशी घटनादिन साजरा करण्यास सांगण्यात आला. भाजपच्या राज्यात हे अपेक्षित नाही !
किती हिंदु लोकप्रतिनिधी संस्कृतमधून शपथ घेतात ? शकील अहमद खान यांनी संस्कृतला मृतभाषा ठरवणार्या काँग्रेसला संस्कृतविषयी योग्य धडा शिकवला पाहिजे !
या लेखात ‘भरतनाट्यम्’ आणि ‘कथ्थक’ ही नृत्ये शिकणार्या व्यक्तीवर होणारे मानसिक अन् आध्यात्मिक परिणाम, तसेच पाश्चात्त्य नृत्य आणि वरील दोन्ही भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकार यांविषयी मिळालेले ज्ञान येथे देत आहोत.
हिंदूंच्या श्रद्धा, प्रथा-परंपरा यांचा ऊठसूठ अनादर करणार्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा कायदा लवकरात लवकर करून हिंदूंना न्याय द्यावा, अशी केंद्र सरकारकडून अपेक्षा !
हिंदु धर्मात ईश्वरनिर्मित वर्णाश्रमव्यवस्था आहे आणि त्यात जाती नाहीत. जाती या मनुष्याने निर्माण केलेल्या आहेत. त्यामुळे ईश्वरी राज्यात म्हणजेच हिंदु राष्ट्रात अशा प्रकारचा जातीभेद नसल्याने कुणावरही अन्याय होणार नाही !
एकादशीच्या दिवशी सर्व प्राणीमात्रांची सात्त्विकता वाढत असल्याने या दिवशी व्रत केल्याने त्याचा अधिक लाभ होतो. सदर लेखातून कार्तिकी एकादशी हे व्रत करण्याची पद्धत, या दिवशी श्रीविष्णूला बेल आणि शिवाला तुळशीपत्र का वहावे इत्यादी माहिती जाणून घेऊया.
. श्री भराडीमातेच्या मंदिरात दर्शनासाठी येणार्या सर्व भाविकांनी कोरोनाविषयक नियम पाळण्याचे भाविकांना आवाहन
‘भारतमाता की जय’ संघटनेच्या वतीने मुरगाव येथे ‘दिवाळी मीलन’ कार्यक्रम