फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये नसलेली स्थानबद्धता संकल्पना !
भारतमातेच्या मुळावर उठलेले धर्मांध, नक्षलवादी आणि देशद्रोही यांचे फाजील लाड थांबवण्यासाठी प्रभावी हिंदूसंघटन करून केंद्रशासनाच्या पाठीशी उभे रहाणे आपले धर्मकर्तव्य आहे.
भारतमातेच्या मुळावर उठलेले धर्मांध, नक्षलवादी आणि देशद्रोही यांचे फाजील लाड थांबवण्यासाठी प्रभावी हिंदूसंघटन करून केंद्रशासनाच्या पाठीशी उभे रहाणे आपले धर्मकर्तव्य आहे.
‘नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाचे मंदिर आहे. १३.५.२०२३ या दिवशी तेथील ‘शिवपिंडीवर हिरवी चादर चढवायची आहे’, म्हणून काही धर्मांधांनी मंदिराच्या उत्तर दारातून बलपूर्वक गर्भागृहात घुसण्याचा प्रयत्न केला.
आश्चर्य म्हणजे दंगल झाल्यानंतर सामान्यतः पोलिसांचे स्थानांतर होत नाही; कारण कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात आणणे आवश्यक असते. तसेच उत्तरदायी नेत्यांनी गंभीर आरोप केल्यानंतर सामान्यतः शहानिशा झाल्याखेरीज पोलिसांचे स्थानांतर होत नाही.
हिंदू निद्रिस्त असल्याने त्यांची शासनकर्ते, प्रशासन आणि पोलीस यांच्या लेखी काहीच किंमत नाही. ही सर्व स्थिती हिंदु राष्ट्राची स्थापना करणे किती आवश्यक आहे, हे दर्शवते.
भारतात लव्ह जिहादची प्रकरणे राजरोस घडत असतांनाही त्या विरोधात देशव्यापी कायदा न केला जाणे हे अनाकलनीय !
देशात कायदा आणि सुव्यवस्था सुधारली; पण आतंकवाद अन् नक्षलवाद अद्यापही संपला नाही. पाकिस्तान हा ‘भारत आमच्यावर कुठल्याही क्षणी ‘सर्जिकल स्ट्राईक’ करू शकतो’, असा कांगावा करतो आणि जिहादी कारवाया चालूच ठेवतो.
केवळ मुसलमानांचे लांगूलचालन करणारा साम्यवादी पक्ष त्याच्या तत्त्वांनुसार देशातील सर्वांना समानतेचे राज्य देऊ शकेल का ?
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी शाळा-महाविद्यालयांमधून मुलांना चांगले संस्कार दिले नाहीत. यासमवेतच एकत्र कुटुंब पद्धतीचा र्हास होत गेल्याने त्यांना घरातही चांगले संस्कार मिळाले नाहीत. त्यातून या समस्या निर्माण होत आहेत.’
श्रीरामनवमीच्या दिवशी धर्मांधांनी हैदोस घालायला हा देश पाकिस्तान आहे का ?