सिस्टर अभया हत्या प्रकरण आणि वासनांध पाद्रयांची दुष्कृत्ये !

एक स्पष्ट होते की, सत्य लपत नाही आणि दुष्कृत्ये करणारे दुर्जन हे सदा सर्वकाळ जनतेला फसवू शकत नाही. २८ वर्षांनंतरही सत्य समोर आले आणि ‘पाद्री वासनेसाठी हत्याही करू शकतात’, हे उघडकीस आले. त्यामुळेच न्यायालयावर १३० कोटी जनतेचा विश्‍वास अजूनही टिकून आहे.

उत्तम अन्वेषणापेक्षा राजकीय वापर होण्याच्या कारणाने वारंवार चर्चेत आलेली केंद्रीय अन्वेषण यंत्रणा आणि अंमलबजावणी संचालनालय यांच्या संदर्भातील काही तथ्ये !

‘केंद्रीय अन्वेषण यंत्रणेेच्या (सीबीआयच्या) कार्यक्षेत्राविषयी सर्वोच्च न्यायालयाचा नुकताच निवाडा आला. नोव्हेंबर २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय पिठाने सीबीआयचे कार्यक्षेत्र निश्‍चित केले आहे.

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : २०.१२.२०२०

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

अखिल मानवजातीचे ऐहिक आणि पारलौकिक कल्याण साधणारी हिंदु संस्कृती !

‘अनादी काळापासून हिंदु संस्कृती अस्तित्वात आहे, तसेच ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे जगाला तिचे आश्‍चर्य वाटते. ते हिंदु संस्कृतीला मान देतात; कारण देवता, अवतार, ऋषिमुनी, ४ वेद, १८ पुराणे हे आमचे आदर्श आहेत.

देशभरात वाढलेली महिला आणि मुली बेपत्ता होण्याची प्रकरणे, हा गंभीर प्रश्‍न !

वर्ष २०१५ पासून महाराष्ट्रातून २६ सहस्रांहून अधिक व्यक्ती बेपत्ता झाल्या आहेत. यांपैकी महिला आणि मुली हरवल्याचे प्रमाण २१ सहस्रांहून अधिक आहे. यात गत ४ ते ६ वर्षांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या राजकारण्यांविरुद्ध कारवाई न होणे, ही लोकशाहीची शोकांतिका !

‘ही सर्व परिस्थिती पहाता हिंदु राष्ट्र, म्हणजे रामराज्य स्थापित व्हावे आणि धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था यावी’, असे आम्हा जनतेला वाटते. त्रिकालज्ञानी संतांच्या सुवचनांप्रमाणे, तो सुदिन फार दूर नाही, ही श्रद्धा असून तो आमचा निर्धार आहे.’

भारतीय राजकारणी ब्रिटीश पंतप्रधानांचा आदर्श घेतील का ?

‘ब्रिटनकडून भारताने लोकशाही आयात केली; परंतु त्यांची आदर्श तत्त्वे मात्र उंबरठ्याबाहेरच ठेवली.

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांच्या कार्यालयात सेवेसाठी गेल्यावर संभाजीनगर येथील अधिवक्ता उमेश भडगांवकर यांना आलेल्या अनुभूती

सनातनचे ९८ वे संत पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांचा आज नारळी पौर्णिमा (३.८.२०२०) या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने अधिवक्ता उमेश भडगांवकर यांना त्यांच्याविषयी आलेल्या अनुभूती प्रस्तुत करीत आहोत.