सनातनची साधिका कु. नकुशा नाईक ‘बी.एस्.सी. नर्सिंग’च्या द्वितीय वर्षात कर्नाटक राज्यात प्रथम !

शिक्षण घेतांना आणि परीक्षेपूर्वी अभ्यास करतांना कु. नकुशा हिने परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांचे स्मरण करणे, आध्यात्मिक उपाय करणे, नामजपाची ध्वनीफीत लावणे आदी प्रयत्न केले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘साम्यवाद्यांना प्रारब्ध इत्यादी शब्दही ज्ञात नसल्याने ते ‘साम्यवाद’ हा शब्द वापरतात आणि हास्यास्पद ठरतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

गुरुपौर्णिमा २०२० चा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पाहिल्यानंतर समाजातून मिळालेले अभिप्राय

गुरुपौर्णिमा २०२० चा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पाहिल्यानंतर जिज्ञासूंचा भरभरून प्रतिसाद मिळाला. ‘जीवनाला नवी दिशा मिळाली, गुरुपूजनाचा आनंद घेता आला’ यांसारख्या प्रातिनिधिक स्वरूपाचे मनोगत अनेक जिज्ञासूंनी व्यक्त केले.

कर्जत (जिल्हा रायगड) येथील वैद्या (कु.) मनाली देशमुख यांना लहानपणापासून देवाच्या कृपेविषयी आलेल्या भावस्पर्शी अनुभूती

कृष्णा, मला लवकरच यायचे आहे । तुझ्या सुकोमल चरणी ॥
अतीव प्रेमळ जगदंबा करी मनधरणी । मनू, पोचवते तुला तुझ्या कृष्णचरणी ॥

महाराष्ट्रातील अंनिसवाल्यांसारख्या तथाकथित बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी शास्त्रज्ञांपेक्षा स्वतःला अधिक बुद्धीप्रामाण्यवादी समजण्यामागील कारणे 

विज्ञानाची केवळ तोंडओळख असणारे महाराष्ट्रातील अंनिसवाल्यांसारखे तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी शास्त्रज्ञांपेक्षा स्वतःला अधिक बुद्धीप्रामाण्यवादी समजतात !’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सध्या होत असलेल्या त्रासाचा जागतिक घडामोडींशी जाणवलेला परस्परसंबंध !

ग्रहस्थितीचा परात्पर गुरुदेवांवर होत असलेला परिणाम शोधतांना साधकास लक्षात आलेली सूत्रे येथे देत आहोत.

कुटुंबातील सर्वांची समान आध्यात्मिक पातळी असलेले सनातनमधील एकमेव उदाहरण – पाठक कुटुंबीय !

६७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. प्रार्थना पाठक हिची भावपूर्ण प्रार्थना ईश्‍वरापर्यंत पोचल्याची तिला आलेली अनुभूती !

देवद आश्रमातील सौ. मीरा कुलकर्णी यांना लक्षात आलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुपमेयता आणि महानता !

एका सत्संगात मला भावार्चना घेण्याची संधी मिळाली. त्या वेळी गुरुदेवांनी करवून घेतलेली भावार्चना त्यांच्याच चरणी अर्पण करत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘नोकरीत थोडासा पगार मिळावा; म्हणून ७ – ८ घंटे नोकरी करावी लागते, तर सर्वज्ञ, सर्वव्यापी आणि सर्व सामर्थ्यवान ईश्‍वराच्या प्राप्तीसाठी आयुष्य द्यायला नको का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

गुरुपौर्णिमा २०२० चा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पाहिल्यानंतर समाजातून मिळालेले अभिप्राय

गुरुपौर्णिमा २०२० चा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पाहिल्यानंतर जिज्ञासूंचा भरभरून प्रतिसाद मिळाला. ‘जीवनाला नवी दिशा मिळाली, गुरुपूजनाचा आनंद घेता आला’ यांसारख्या प्रातिनिधिक स्वरूपाचे मनोगत अनेक जिज्ञासूंनी व्यक्त केले.