रांची (झारखंड) येथे विहिंपच्या पदाधिकार्‍याच्या हत्येमागे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फरीद आलम ! – नातावेइकांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

युनूस अंसारी आणि प्रिंस खान यांच्या अवैध बांधकामाला विरोध केल्याने हत्या केल्याचा संशय

‘पोलिसांना याचेच प्रशिक्षण देतात का ?’, असे कुणाला वाटल्यास आश्चर्य वाटायला नको !

‘पोलिसांकडून होत असलेला भ्रष्टाचार, अरेरावी करणे, कर्तव्यचुकारपणा, काही पोलिसांचे असभ्य आणि उर्मट वर्तन, गुन्हेगारांशी असलेले लागेबांधे, तक्रारदाराची तक्रार तात्काळ नोंदवून न घेता गुन्हेगाराला साहाय्य करणे…

आसनसोल (बंगाल) येथे महिलेची छेड काढणार्‍या दोघा पोलिसांना अटक

अशा पोलिसांना नोकरीतून बडतर्फ करून कठोर शिक्षा करणे आवश्यक !

अतिरिक्त पोलीस महासंचालक देवेन भारती यांच्यावर गुन्हा नोंद !

वर्ष २०१७ मध्ये रेश्मा खान नावाच्या एका बांगलादेशी महिलेच्या पारपत्राच्या प्रकरणात गुन्हा नोंद न करण्यासाठी देवेन भारती यांनी दबाव आणल्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कानपूर (उत्तरप्रदेश) येथे हिंदु धर्म स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करणार्‍या मुसलमान तरुणाला धर्मांधांकडून अमानुष मारहाण

मुसलमान धर्म सोडून कुणी हिंदु धर्मात येत असेल, तर पोलिसांना तो ‘मानसिक रुग्ण’ कसा काय वाटतो कि पोलीस मानसिक रुग्ण आहेत ? असा प्रश्‍न उपस्थित होतो. भाजपचे सरकार असतांना पोलिसांची अशी मानसिकता असणे हिंदूंना अपेक्षित नाही.

अपघातस्थळी पोचण्यास विलंब झाल्याने ३ पोलीस हवालदार सेवेतून निलंबित

जेव्हा जनता अपघातस्थळी पोलीस वेळेत न पोचल्याची तक्रार करते, तेव्हा अशी कारवाई कधी पोलिसांवर केली जाते का ? तशी होणे अपेक्षित आहे, तरच पोलिसांना वेळेत पोचायची सवय लागेल !

भरतपूर (राजस्थान) येथे महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार

तक्रार नोंदवण्यास नकार देणार्‍या पोलिसांना नोकरीतून कायमचे काढून टाकून त्यांना कायद्याचे पालन न केल्यावरून कारागृहात टाकले पाहिजे !

निलंबनाचा आदेश स्वीकारण्यास परमबीर सिंह यांचा नकार !

सेवाज्येष्ठतेनुसार सध्याचे पोलीस महासंचालक आपणास निलंबनाचा आदेश देऊ शकत नाही. गृहखात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे निलंबनाचा आदेश देऊ शकतात, असा दावा परमबीर सिंह यांनी केला आहे.

पेठवडगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे ३ पशूवधगृहांवर कारवाई : १३१ वासरांची सुटका !

जी माहिती मुंबईतील गोप्रेमींना मिळते, ती स्थानिक पोलिसांना कशी मिळत नाही ? कि मिळूनही पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात ? अशा धर्मांधांवर गुन्हा नोंद करून न थांबता त्यांच्यावर कठोर कारवाई होणेच आवश्यक आहे !

संभाजीनगर येथे आत्महत्या केलेल्या तलाठ्याची मृत्यूपूर्वीची चिठ्ठी पोलिसांनी दडवून ठेवली !

चिठ्ठी लपवणार्‍या पोलिसांवर अधिक कडक कारवाई केली पाहिजे ! पोलीस खात्यात असे भ्रष्ट, निष्क्रीय आणि दबावाखाली रहाणारे पोलीस असल्यामुळे जनतेचा पोलिसांवरील विश्वास पूर्ण उडालेला आहे !