Karnataka High Court : कायद्याचा मान न राखणार्या पोलीस अधिकार्याला सहानुभूती दाखवणार नाही ! – कर्नाटक उच्च न्यायालय
अशा पोलिसांना अटक करून कारागृहातच टाकायला हवे !
अशा पोलिसांना अटक करून कारागृहातच टाकायला हवे !
धर्माच्या आधारे कुख्यात गुंडाचे समर्थन करणारे मुसलमान पोलीस जनतेचे विशेषतः हिंदूंचे कधीतरी रक्षण करू शकतील का ?
अवैध कृत्यांकडे दुर्लक्ष करणारे पोलीस जनतेला कायद्याचे राज्य काय देणार ? अवैध कृत्यांच्या विरोधात जनतेलाच संघटित होऊन आवाज उठवावा लागणे, हे पोलिसांना लज्जास्पद !
श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानेच उघड केली माहिती !
मुंबई उच्च न्यायालयाने बनावट चकमक घडवून लखन भैया याची हत्या केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा दिली. १९ मार्च या दिवशी न्यायमूर्ती गौरी गोडसे आणि रेवती डेरे यांच्या खंडपिठाने हा निर्णय दिला.
डान्सबारच्या चालकांनीच चालू केले अनधिकृत मसाज पार्लर असे मसाज पार्लर चालू होईपर्यंत पोलीस आणि प्रशासन झोपले होते का ?
गोरक्षकांची तळमळ आणि संघर्ष समजून न घेता अनधिकृत पशूवधगृहांवर कारवाई करण्याऐवजी गोरक्षकांनाच त्रास देणारे प्रशासन पापाचे भागीदार होईल, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ?
मंदिरांवर कारवाई; मात्र शेकडो तक्रारीनंतरही मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई नाही, हा पोलिसांचा पक्षपातीपणाच नव्हे का ?
पोलीस शिपाई असलेल्या कर्मचार्याकडून आपल्याच नातेसंबंधातील एका १५ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. असे पोलीस कठोर शिक्षेस पात्र आहेत !