सूक्ष्मातील प्रयोग !

वरील चित्राच्या वरच्या भागात, मध्यभागी आणि खालच्या भागात स्पर्श करून काय जाणवते, याचा अनुभव घ्या.

सप्तर्षींच्या आज्ञेने गुरुपौर्णिमेनिमित्त बनवण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण चित्राची ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी चित्राला हस्तस्पर्श केल्यानंतर त्यातील चैतन्यात आणखी वाढ होणे

प.पू. दास महाराज यांनी प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण केलेली भावपुष्पांजली !

प.पू. भक्तराज महाराज यांच्या शिकवणीनुसार आणि त्यांच्या संकल्पानुसार राष्ट्र अन् धर्म यांच्या उद्धाराचा संकल्प करणारे त्यांचे परमशिष्य (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले, हे एकमेवाद्वितीय ‘जनक’ आहेत.

सप्तर्षींनी वर्ष २०२१ मधील गुरुपौर्णिमेनिमित्त पूजनासाठी बनवण्यास सांगितलेल्या चित्राची वैशिष्ट्ये !

श्रीकृष्णाच्या चित्राच्या खाली श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीरामाच्या चित्राच्या खाली श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे छायाचित्र घ्यावे. ‘त्या दोघीही बसून गुरुदेवांकडे हात जोडून पहात आहेत’, असे त्या चित्रात दाखवावे.’

समाजातील संतांना सनातन संस्था ‘आपली’ का वाटते ?

जगद्व्यापी हिंदूसंघटन आणि धर्मप्रसार, तसेच विश्वशांतीसाठी हिंदु राष्ट्र-स्थापना, या सनातन संस्थेच्या उदात्त ध्येयांमुळे समाजातील संतांना संस्थेचे कार्य प्रशंसनीय वाटते. अशा सार्‍या संतांना सनातन संस्था ‘आपली’ वाटते आणि ते सनातनच्या कार्याशी जोडले जात आहेत.

सप्तर्षींनी सांगिल्याप्रमाणे वर्ष २०२० आणि २०२१ च्या गुरुपौर्णिमेला पूजलेल्या चित्रांच्या संदर्भात सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांना आलेल्या अनुभूती !

‘वर्ष २०२१ च्या गुरुपौर्णिमेला सप्तर्षींनी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सांगिल्याप्रमाणे चित्र बनवून त्याचे पूजन रामनाथी आश्रमात करण्यात आले. त्या चित्राकडे बघून मला आलेल्या अनुभूती येथे देत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा आध्यात्मिक ग्रंथलिखाणाच्या कार्यामागील व्यापक दृष्टीकोन !

हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य स्थुलातील आणि तात्कालिक आहे, तर संतांच्या आणि नाडीपट्ट्यांच्या सांगण्यावरून हिंदु धर्माचे पुनर्स्थापन झाल्यावर हिंदु धर्म मानवाला सहस्रो वर्षे मार्गदर्शन करणार आहे. यासाठी ग्रंथ-लिखाण महत्त्वाचे आहे; म्हणून मी ते कार्य करत आहे.’

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती कृतज्ञता !

परात्पर गुरु डॉक्टररूपी धर्मसूर्याला सेवारूपी अर्घ्य देण्याची संधीही तेच देत आहेत; म्हणून सर्व साधक, राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ.

गुरुपौर्णिमा २०२१ च्या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात सप्तर्षींच्या आज्ञेने बनवण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण चित्राचे पूजन पहातांना साधिकेला जाणवलेली सूत्रे

‘ज्ञानामुळे अधर्माचा अंधार दूर होऊन धर्मकार्य आपोआपच होऊ लागते. सूर्य उगवला की, त्याला अंधार नष्ट करावा लागत नाही. अंधार आपोआप नष्ट होतो’, असे पूजनासाठी ठेवलेल्या चित्रातून जाणवते.

साधकांनो, मानवाचा उद्धार करण्यासाठी अवतार घेणार्‍या भगवंताप्रती कृतज्ञता म्हणून झोकून देऊन साधना करा !

‘आज भूतलावर साक्षात् भगवान विष्णूने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या रूपात अवतार घेतला आहे. कलियुगातील पराकोटीची अधोगती झालेल्या मानवाला हे कळणे कठीण आहे……