हिंदु राष्ट्र-स्थापना आणि साधकांना मोक्षप्राप्ती व्हावी, यांसाठी कार्यरत सनातनच्या गुरुपरंपरेला कृतज्ञतापूर्वक वंदन !

सप्तर्षींच्या आज्ञेने प्रभु श्रीराम, भगवान श्रीकृष्ण, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या बनवलेल्या वरील चित्राच्या वरच्या भागात, मध्यभागी आणि खालच्या भागात स्पर्श करून काय जाणवते, याचा अनुभव घ्या. आपली उत्तरे आम्हाला पुढील पत्त्यावर कळवा !
संगणकीय पत्ता : [email protected]
पोस्टाचा पत्ता : सनातन आश्रम, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. ४०३४०१
| प्रयोगाचे उत्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
यात काय आश्चर्य !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना सत्संगात केलेले अनमोल मार्गदर्शन !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी वर्णिलेले सद्गुरुमाहात्म्य आणि त्यातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !
सुख आणि दुःख यांत आनंदाची धार प्रवाहित करणे, हे सद्गुरूंचे मर्म असणे
प्रत्येक साधकाला प्रेमाने बांधून ठेवणारे आणि त्यांच्यावर निरपेक्ष प्रीतीचा वर्षाव करणारे एकमेवाद्वितीय सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉ. आठवले !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !