‘एम्.पी.टी.’वर नोव्हेंबरपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल ! – डॉ. एम्. बीना
डॉ. एम्. बीना पुढे म्हणाल्या, ‘‘पश्चिम किनार्यावरील मुंबई, सिंधुदुर्ग, गोवा, कन्नूर कोझिकोड या मार्गावरील क्रूझ सेवेला नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रारंभ होत आहे. यामुळे पर्यटनाला मोठा वाव मिळणार आहे.’’