परराष्ट्र धोरण विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे अमेरिकेतील घडामोडींविषयीचे भाष्य !
बांगलादेशात महंमद युनूस यांच्या कार्यकाळात होत असलेल्या हिंदुंवरील अत्याचारांवर अमेरिकेचे आताचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे प्रशासन, पश्चिमी प्रसारमाध्यमे काहीच बोलायला सिद्ध नाहीत; कारण युनूसला त्यांनी सत्तेत बसवले आहे.