Pt Dhirendra Shastri Appeals Bangladeshi Hindus : रस्त्यावर उतरा, नाहीतर तुमची सर्व मंदिरे मशिदी होतील !
बांगलादेशच नाही, तर भारतातही हेच आवाहन असले पाहिजे ! आता भारतासह जगातील सर्वच हिंदूंनी ‘एक है तो सेफ है’ याचा विचार करून संघटित झाले पाहिजे !
बांगलादेशच नाही, तर भारतातही हेच आवाहन असले पाहिजे ! आता भारतासह जगातील सर्वच हिंदूंनी ‘एक है तो सेफ है’ याचा विचार करून संघटित झाले पाहिजे !
सिलिकॉन व्हॅली भागात अमेरिकेतील भारतीय वंशांच्या नागरिकांनी कॅनडा आणि बांगलादेश येथे हिंदूंवर होणार्या अत्याचारांच्या विरोधात मोर्चा काढून निषेध केला.
बांगलादेशात सध्या जी काही स्थिती आहे, त्यामागे अमेरिका आहे, हे उघड सत्य आहे. त्यामुळे अमेरिकेने अशा प्रकारची कितीही विधाने केली, तरी त्याला काही विशेष अर्थ नाही !
हिंदूंवर अत्याचार करणार्या बांगलादेशावर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करणार्या अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नागरिकांचे अभिनंदन !
केंद्रात भाजपचे सरकार असतांना अशी धमकी का द्यावी लागते ? सरकारने बांगलादेशावर दबाव निर्माण करून ही आक्रमणे थांबवून हिंदूंचे रक्षण करावे, असेच हिंदूंना वाटते !
बांगलादेशातील हिंदुद्वेषी सरकारकडे अशी मागणी करून काही साध्य होणार नाही. तेथील हिंदूंच्या हितरक्षणासाठी भारत सरकारनेच कठोर पावले उचलून बांगलादेशाला तसे करण्यास भाग पाडले पाहिजे !
बांगलादेशातील ‘हेफाजत-ए-इस्लाम’ या जिहादी आतंकवादी संघटनेकडून ‘इस्कॉन’वर बंदी घालण्याची मागणी !
‘इस्कॉन’वर बंदी घालायला ती आतंकवादी संघटना आहे का ? अशी मागणी केवळ हिंदुद्वेषातून केली जात आहे, हे उघड आहे !
या लेखातील ७९ हत्याकांडे बांगलादेशातील केवळ एका जिल्ह्यातील आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. यातून वर्ष १९७१ मध्ये बांगलादेशात झालेल्या हिंदूंच्या नरसंहाराची व्याप्ती जिवाचा थरकाप उडवणारी होती, हेच लक्षात येईल.
आम्ही वेळोवेळी बांगलादेशातील सरकारांना अल्पसंख्यांक हिंदूंचे रक्षण करण्याचे आवाहन केले, मात्र त्याचा काहीच लाभ झाला नाही. हे रोखले नाही, तर बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदूंचा वंशविच्छेद होईल !