अन्वेषण वरिष्ठ महिला पोलीस अधिकार्याकडे सोपवावे ! – डॉ. (सौ.) नीलम गोर्हे, उपसभापती, विधान परिषद
मेहबूब शेख हाही पीडित तरुणी आणि तिचे कुटुंबीय यांच्यावर दबाव आणत आहे. त्यामुळे या प्रकरणाचे अन्वेषण वरिष्ठ महिला पोलीस अधिकार्याकडे सोपवावे, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. (सौ.) नीलम गोर्हे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.