पुणे जिल्ह्यातील लोकसभेचे उमेदवार मोहोळ, धंगेकर, बारणे आणि वाघेरे यांना निवडणूक आयोगाची नोटीस !

उमेदवारांनी केलेल्या प्रचार व्ययाची दुसरी पडताळणी ६ मे या दिवशी पार पडली. आतापर्यंत रवींद्र धंगेकर यांच्या व्यय हिशोबामध्ये ११ लाख ६७ सहस्र ७०९ रुपयांची तफावत आढळून आली.

नाशिक येथे पैसे वाढवून देण्याचे आमीष दाखवून बनावट नोटा देणार्‍याला अटक

७ लाख रुपये दिल्यास त्याची तिप्पट रक्कम देण्याचे आमीष मोहिज फिदारी सैफी (वय ५३) याने दाखवले होते. लाखो रुपये लंपास करणार्‍या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे.

पुणे येथील ‘डी.एस्.के.’ यांच्या ४५९ मालमत्ता लिलावास योग्य !

गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी आणि त्यांच्या विविध आस्थापनांच्या ४५९ मालमत्ता जप्त आहेत. ‘त्या लिलावास योग्य आहेत’, असा अर्ज आणि प्रमाणपत्र मुंबईच्या विशेष न्यायालयात सादर केले गेले.

उच्चशिक्षित जैन तरुणीवर अत्याचार करून तिला फसवल्याच्या प्रकरणी धर्मांध विवाहित मुसलमान तरुणाविरुद्ध गुन्हा नोंद !

हिंदूंनो, लव्ह जिहादच्या विरोधात देशव्यापी कायदा होण्यासाठी आता तरी संघटित व्हा !

पुणे येथे विवाहाचे आमीष दाखवून सैनिकाचा महिलेवर बलात्कार !

असे नैतिकता खालावलेले सैनिक सैन्यात असणे धोकादायक !

पुणे येथे आर्थिक फसवणूक प्रकरणी ३ अधिवक्ते, १ पोलीस कर्मचारी यांच्यासह ७ जणांवर गुन्हा नोंद !

असे अधिवक्ते आणि पोलीस कर्मचारी असतील, तर कधीतरी कायद्याचे राज्य येईल का ? अशांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

गुप्त धन सापडल्याचा बनाव करून खोटे सोने विकणार्‍या मुसलमानाला अटक !

विविध क्लृप्त्या काढून जनतेला फसवणारे धर्मांध गुन्हेगार !

Uttarakhand Love Jihad : मुसलमान तरुणाने हिंदु नाव सांगून हिंदु महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केली फसवणूक !

देशात मुसलमान नाही, तर हिंदू आणि त्यांच्या मुली असुरक्षित आहेत, हेच ही घटना दर्शवते ! याविषयी ढोंगी निधर्मीवादी बोलणार नाहीत, हे लक्षात घ्या !

महिलेची छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद !

महिलांची फसवणूक करणार्‍यांना कठोर शिक्षा करायला हवी !

माझे १६ सहस्र कोटी रुपयांचे आस्थापन कवडीमोल दराने घेतले ! – डी.एस्. कुलकर्णी यांचा आरोप

सध्या अंगावरील कपडे सोडता माझ्याकडे काही नाही. माझ्या मालमत्ता, तसेच अधिकोषातील खाती गोठवली आहेत. मी ठेवीदारांचे पैसे कसे परत करू ? असाही प्रश्न कुलकर्णी यांनी उपस्थित केला.