प्रार्थनेचे महत्त्व जाणून धर्माचरण करा !
‘इच्छित कार्य देवतेला प्रार्थना करून केल्याने त्या कार्याला देवतेचा आशीर्वाद मिळतो. तसेच आत्मशक्ती अन् आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे कार्य चांगले अन् यशस्वी होते.
‘इच्छित कार्य देवतेला प्रार्थना करून केल्याने त्या कार्याला देवतेचा आशीर्वाद मिळतो. तसेच आत्मशक्ती अन् आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे कार्य चांगले अन् यशस्वी होते.
हिंदूंनो, आपट्याचे पान देण्यामागील पुढील दृष्टीकोन समजून घ्या ! एकमेकांना आपट्याचे पान दिल्यामुळे दोन्ही व्यक्तींतील त्याग आणि प्रीती यांत वाढ होते आणि दसर्याच्या दिवशी आपट्याचे पान देणे, हे सौजन्यता, समृद्धता आणि संपन्नता दर्शवते !
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने चतु:श्रृंगीदेवीच्या दर्शनाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे.
या रंगाची साडी नसल्याने देवी मला प्रसन्न होणार नाही का ? माझे व्रत मोडले जाईल का ? देवीचा कोप होईल का ?’, असे अनेक प्रश्न ! नवरात्रोत्सव असा भीतीमय नसावा’.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीतर्फे आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखलेचा लाभ घ्या !
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, साधकांचे सर्व त्रास दूर व्हावेत आणि हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर व्हावी, यासाठी भृगु महर्षींच्या आज्ञेने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ७.२.२०१९ या दिवशी ‘ऋषिपूजन’ करण्यात आले. या संदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.
श्री गणपतीने अप्सरेला प्रतिशाप दिला, ‘तू पृथ्वीवर वृक्ष होशील.’ अप्सरेला पश्चात्ताप होऊन ती म्हणाली, ‘मला क्षमा कर.’ गणपति म्हणाला, ‘माते, कृष्ण तुझ्याशी विवाह करील आणि तू सुखी होशील.’ ती अप्सरा पुढे तुळस बनली. श्री गणपतीने तुळशीला कधीच आसरा दिला नाही; म्हणून श्री गणपतीला तुळस वाहात नाहीत.’
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीतर्फे आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखलेचा लाभ घ्या !
श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६८ सहस्रांहून अधिक घरगुती, तर ३२ ठिकाणी सार्वजनिक मंडळांत श्री गणेशमूर्तींचे पूजन होणार आहे. जिल्ह्यात श्री गणेशचतुर्थीपासून २१ दिवसांपर्यंत विविध कालावधींचा गणेशोत्सव साजरा केला जातो.
‘श्री गणेशाची पूजा कशी करावी ? साहित्य कोणते असावे ?’, या संदर्भात ज्यांना अधिक माहिती हवी असेल, त्यांनी सनातनचे ‘गणेश पूजा आणि आरती’ हे अॅप डाऊनलोड करावे अथवा ‘सनातन संस्थे’च्या www.Sanatan.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.