बेळगाव ते रायगड सायकलवर प्रवास करून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्यांनी किल्ला रायगडावर साजरा केला दीपोत्सव
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्यांनी बेळगाव ते रायगड किल्ला असा सायकल प्रवास करून रायगडावर दीपोत्सव साजरा केला.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्यांनी बेळगाव ते रायगड किल्ला असा सायकल प्रवास करून रायगडावर दीपोत्सव साजरा केला.
कोरोनामुळे दिवाळीत फटाके फोडणे अत्यंत धोकादायक असल्याची जनजागृती केली होती.
कोरोनाच्या संकटामुळे देहली उच्च न्यायालयाने यमुना नदीच्या घाटांवर छठ पूजा करण्याची अनुमती नाकारली आहे. न्यायालयाने म्हटले की, कोणत्याही धर्माचा सण साजरा करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम जीवित रहायला हवे.
दिवाळीच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने एका ‘ऑनलाईन’ सत्संगाचे आयोजन करण्यात आले. या सत्संगाला सनातनच्या कु. पूनम चौधरी आणि सौ. राजरानी माहूर यांनी मार्गदर्शन केले.
ढोलताशांचा गजर आणि श्री देव रामेश्वर अन् श्री देव नारायण यांचा जयघोष यांमुळे अवघे मालवण शहर दुमदुमून गेले होते.
कंगना यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, चला, दिवाळी फटाकेमुक्त (फ्री), ख्रिसमस झाडांना कापल्याविना अन् ईद प्राण्यांची हत्या केल्याविना साजरी करूया. सर्व लिबरल्स मंडळी माझ्याशी सहमत आहेत का ?
कोलकाता उच्च न्यायालयाने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर काली पूजा, दिवाळी आणि छट पूजेच्या वेळी बंगालमध्ये सर्व प्रकारचे फटाके फोडण्यावर एका जनहित याचिकेवर सुनावणी करतांना बंदी घालण्याचा आदेश दिला होता.
‘सुखस्य मूलं धर्मः ।’, म्हणजे सुखाचे मूळ धर्माचरणात आहे. दैनंदिन धार्मिक कृती, उदा. पूजा-अर्चा, सण आणि उत्सव हे शास्त्र समजून घेऊन करणे, तसेच कुलाचार अन् कुलपरंपरा सांभाळणे, यालाच ‘धर्माचरण’ असे म्हणतात.
आज धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदूंच्या जीवनाला ताळतंत्र राहिलेले नाही. धर्माचा पाया नसल्याने त्यांचे जीवन आधारहीन झालेले आहे. धर्मशिक्षणाअभावी भरकटलेल्या हिंदु समाजाकडून होणार्या अयोग्य प्रकारच्या कृती पुढे दिल्या आहेत.