गणेशतत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित करणार्या सात्विक रांगोळ्या
सगुण तत्त्वाची रांगोळी
निर्गुण तत्त्वाची रांगोळी
सगुण तत्त्वाची रांगोळी
निर्गुण तत्त्वाची रांगोळी
या चाचणीत हरितालिका-पूजनाची मांडणी, पूजक (सौ. शकुुंतला जोशी) आणि पुरोहित (श्री. सिद्धेश करंदीकर) यांच्या पूजनापूर्वी आणि पूजनानंतर ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या.
सामाजिक माध्यमांवर सत्संगाचा लाभ घ्या !
सावंतवाडी शहरात प्रतीवर्षी दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. विविध मंडळांच्या माध्यमातून शहरात २० हून अधिक हड्या बांधल्या जातात; मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाचे संकट असल्याने १२ ऑगस्टला दहीहंडी उत्सव साध्या पद्धतीने करण्यात येणार आहे.
फोंडा (गोवा) येथील पू. वामन राजंदेकर आणि त्यांची बहीण कु. श्रिया राजंदेकर यांच्यात भावा-बहिणीचे कौटुंबिक नाते नसून आध्यात्मिक नाते आहे. आज रक्षाबंधनानिमित्त त्यांच्या आईने त्यांच्यातील अशा या आगळ्या-वेगळ्या नात्यातील उलगडलेले विविध पैलू इथे प्रस्तुत करीत आहोत.
बकरी ईदला बकरी कापण्याला विरोध न करता जिवंत नागाची पूजा करण्यावर मात्र आक्षेप घेतला जातो ! हिंदूबहुल देशात नेहमीच कायद्याचा बडगा हिंदूंना का दाखवला जातो ? ईदच्या वेळी सहस्रोंच्या संख्येने मुसलमान मुंबईच्या रस्त्यावर एकत्र आल्यावर त्याविषयी काही गुन्हे नोंद झाल्याचे ऐकिवात नाही.
राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्व सण उत्सव साजरे करण्यावर शासनाने निर्बंध आणले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यशासनाने मुसलमानांना बकरी ईद प्रतिकात्मकरित्या साजरी करण्याचे आवाहन केले आहे; मात्र याला एम्.आय.एम्.चे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला आहे.
सध्या ‘चातुर्मास’ चालू झाला आहे. चातुर्मासाचे महत्त्व, वैशिष्ट्ये काय आहेत? या काळात कोणती व्रते केली जातात ? आदींविषयीची माहिती आमच्या वाचकांसाठी क्रमशः देत आहोत.
‘सोने हा धातू सात्त्विक आणि चैतन्यमय लहरींचे ग्रहण अन् तेवढ्याच वेगाने वायूमंडलात प्रक्षेपण करतो. सोने हा धातू तेजतत्त्वरूपी चैतन्यमय लहरींचे संवर्धन करण्यात अग्रेसर आहे.’
हिंदु नववर्षारंभानिमित्त म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने सनातनच्या रामनाथी गोवा आणि देवद पनवेल येथील आश्रमात गुढीपूजन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. सूर्योदयाच्या वेळी मंगलमय वातावरणात विधीवत् गुढीपूजनानंतर पंचांगस्थ गणपतिपूजन आणि नूतन संवत्सरफलश्रवण करण्यात आले.