महाशिवरात्रीच्या राजयोगी स्नानासाठी १० लाख भाविक येण्याची शक्यता
हरिद्वारमध्ये एका दिवसासाठी ८० लाख ते १ कोटी लोक येऊ शकतात.
हरिद्वारमध्ये एका दिवसासाठी ८० लाख ते १ कोटी लोक येऊ शकतात.
नगरसेविकेकडून सनातनच्या कार्याचे कौतुक
जर सरकार संतांसमवेत नसेल, तर संतही सरकारसमवेत नसतील, अशी चेतावणी परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरि यांनी दिली आहे.
कृष्णा नदी ही महानदी म्हणून ओळखली जाते. कृष्णा नदीचा उत्सव महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक राज्यात केला जातो; मात्र मिरज शहरात तो होत नव्हता. गतवर्षीपासून या उत्सवाचा प्रारंभ करण्यात आला आहे, अशी माहिती या उत्सवाचे संयोजक श्री. ओंकार शुक्ल यांनी दिली.
कोरोनाच्या संकटकाळात माघ वारी पार पडत असल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रथमोपचार केंद्राची उभारणी करावी.
सनातनचे तीन गुरु, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा जन्म सूर्यदशेत झाला आहे, असा उल्लेख सप्तर्षींनी नाडीपट्टीमध्ये अनेक वेळा केला आहे.
‘खा, प्या आणि मजा करा’, हा संदेश देणारी कार्निव्हल मिरवणूक अशI पाश्चात्त्यांचे चैनी उत्सव साजरे केल्यावर जनता राष्ट्रासाठी कसला त्याग करणार ?
१०० व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये शिवजयंती साजरी करण्याची अनुमती देण्यात आली आहे.
तरुण मुलांनी गोशाळेतील गोवंशियांना चारा-पाणी दिले आणि गोमातेची सेवा केली.