प्रशासनाकडून संबंधित विभागांना सूचना

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – माघ यात्रेच्या निमित्ताने राज्यातून, तसेच राज्याबाहेरील भाविक मोठ्या प्रमाणात येथे येण्याची शक्यता आहे. या काळात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. याविषयी सांस्कृतिक भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
कोरोनाच्या संकटकाळात माघ वारी पार पडत असल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या सर्व मार्गदर्शन सूचनांचे पालन करून आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध ठेवण्याच्या संदर्भात आरोग्य विभागाने नियोजन करावे, तसेच आवश्यक त्या ठिकाणी प्रथमोपचार केंद्राची उभारणी करावी, अशा सूचना संबंधित विभागांना या वेळी देण्यात आल्या.
मुंबईत उंदरांनी कुरतडलेली फळे ग्राहकांना दिली जात असल्याचा आरोप !
Only Bengali in Bengal : बंगालमध्ये १ सप्टेंबरपासून सर्व सरकारी कामकाज बंगाली भाषेत होणार ! – मुख्यमंत्री
Sonam Wangchuk : तीन अटी मान्य झाल्यास उपोषण सोडणार ! – सोनम वांगचुक
Sant Balumama Devasthan Scam : तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके यांच्यासह कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंद !
बिबवेवाडीतील (पुणे) रस्त्यावरील शोभिवंत १०० दिवे चोरीला !
महापालिकेतील उपायुक्तांचा पुतण्या असल्याचे सांगून फसवणूक करणारा कह्यात !