बेंगळुरू (कर्नाटक) – राज्यातील ६ वीच्या विज्ञानातील एक धडा हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या धड्यातून ब्राह्मणांच्या भावना दुखावण्यात आल्या आहेत, असे शिक्षणमंत्री एस्. सुरेश कुमार यांनी म्हटले आहे. यापूर्वी ७ वीच्या पुस्तकातून टिपू सुलतानवरील धडा हटवण्यात आला होता.
Report | Karnataka government to remove textbook content that hurt feelings of Brahmins.https://t.co/YOzYbQYmNI
— TIMES NOW (@TimesNow) December 18, 2020