सी.बी.एस्.ई.च्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षांमध्ये झारखंड येथील सनातनच्या साधकांचे सुयश
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचा निकाल लागला आहे. या परीक्षांमध्ये सनातनच्या साधकांनी सुयश प्राप्त केले आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचा निकाल लागला आहे. या परीक्षांमध्ये सनातनच्या साधकांनी सुयश प्राप्त केले आहे.
दंगली करणार्या समाजकंटकांवर शीघ्रतेने कठोर कारवाई करून उत्तरप्रदेशप्रमाणे ‘महाराष्ट्र दंगलमुक्त’ करावा ही अपेक्षा !
सर्वच भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी असे धोरण अवलंबले पाहिजे !
एका बाजूने सरकारी शाळा बंद होत आहेत, तर नवीन खासगी शाळा उघडण्यासाठी अनेक अर्ज शिक्षण खात्याकडे येत आहेत. शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण साहाय्यक भाग निरीक्षक यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे शिक्षण खात्याने नवीन शाळांचे अर्ज फेटाळले आहेत.
साम्यवादी सरकारला हिंदूंच्या मतांचे मोल नाही, हेच यातून सिद्ध होते. आता ‘मोगलांचा इतिहास परत शिकवता कामा नये’, यासाठी तेथील हिंदूंनी साम्यवाद्यांवर संघटितपणे दबाव आणला पाहिजे !
जिल्हा प्रशासनाने झालेल्या प्रकाराचे अन्वेषण करून यात जे कुणी दोषी असतील, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे !
७०० जणांना बनावट प्रमाणपत्र देईपर्यंत याचा सुगावा न लागणे प्रशासनाला लज्जास्पद ! असे प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाकडे कुठली व्यवस्था आहे का ?
राज्यातील अल्प पटसंख्येच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि सर्वांगीण विकास यांमध्ये कमतरता आढळल्याने त्या विद्यार्थ्यांसाठी आता क्लस्टर (समूह) शाळेचा प्रयोग राबवला जाणार आहे.
प्रवेशासाठी ९४ सहस्र ७०० जागा उपलब्ध असतांना आतापर्यंत केवळ ४८ सहस्र विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित झाल्याचे दिसून येत असून प्रवेशासाठी ८ मे अंतिम मुदत आहे.
पैशांसाठी हपापलेल्या अशांना कठोर शिक्षाच करायला हवी !