ठाणे जिल्ह्यात ४७ शाळा अनधिकृत !
अशा अनधिकृत शाळांमधे पालकांनी त्यांच्या पाल्यांचा प्रवेश घेऊ नये, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने केले आहे.
अशा अनधिकृत शाळांमधे पालकांनी त्यांच्या पाल्यांचा प्रवेश घेऊ नये, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने केले आहे.
सरकारकडून चौकशीचा आदेश !
अनधिकृत शाळांची निर्मिती होऊन त्या चालू झाल्या, तरी शिक्षण विभागाला लक्षात कसे येत नाही ?
शिक्षणाच्या नवीन धोरणानुसार इयत्ता १ ते ८ वीच्या सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. या वर्षी ४ लाख २९ सहस्र पाठ्यपुस्तकांची छपाई करण्यात आली आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याला ३०० रुपये किमतीचा एक गणवेश शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शाळेच्या पहिल्या दिवशी उपलब्ध करून देण्याचे सूचित करण्यात आले आहे.
व्यक्तीमत्त्व विकास आणि कौशल्य यांवर आधारित प्रशिक्षणासाठी प्राथमिक शाळांमध्ये ‘स्काऊट गाईड’ अनिवार्य करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
सातत्याने उद्भवणार्या या समस्येवर कोणतीही ठोस उपाययोजना काढण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत असल्याचे दिसत नाही ! त्यामुळे प्रत्येक समस्येसाठी नागरिकांना आंदोलन करावे लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद !
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ८ सहस्र ९८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ८ सहस्र ७३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ९७.५१ टक्के इतका लागला आहे. यावर्षीही सिंधुदुर्ग जिल्ह्याने निकालामध्ये सर्वोच्च स्थान राखले आहे.
पाठ्यपुस्तकांना वह्यांची पाने जोडून बालभारतीची पुस्तके सिद्ध झाली असून लवकरच ही नवी कोरी पुस्तके शाळांमध्ये वितरित होणार आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वर्ष २०२२ च्या परीक्षेचा निकाल २३ मे या दिवशी आयोगाकडून घोषित करण्यात आला.