नवी मुंबई येथे अमली पदार्थ विकणार्‍या ६ नायजेरियन महिला कह्यात !

नवी मुंबईत अवैधरित्या रहाणार्‍या विदेशी नागरिकांच्या विरोधात सर्वत्र धाडी घालण्यात येत आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाल्यासच  अमली पदार्थ विक्रीचे समूळ उच्चाटन होईल !

नाशिक येथे २ ठिकाणच्या धाडीत ५९ सहस्र रुपयांचा भेसळीचा माल जप्त !

अन्न आणि औषध प्रशासन विभागाने अन्न भेसळ करणार्‍यांवर कायमस्वरूपी कारवाई केली, तरच भेसळीचे प्रकार थांबतील !

आमीष दाखवून फसवणूक !

‘ए.आर्. हॉलिडेज’ आस्थापनाचे प्रमुख अमित राणा यांसह तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

भारतात हलाल प्रमाणपत्राद्वारे समांतर अर्थव्यवस्था !

विश्वाला धोकादायक ठरू पहाणार्‍या ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या संकटाचा सामना कसा करायचा, त्यावरील उपाययोजना यांचा ऊहापोह लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया

‘सेक्स्टॉर्शन’च्या छळाला कंटाळून चिपळूण तालुक्यात १९ वर्षांच्या युवकाची आत्महत्या !

राजस्थानमधील एका टोळीने तिवरे गावातील एका युवकाला त्याचे अश्लील ‘व्हिडिओ अपलोड’ करण्याची धमकी देऊन त्याच्याकडे पैशाची मागणी केली.

 चिपळूण, संगमेश्वर आणि इंदापूर तालुक्यांतील पर्यटनक्षेत्र विकासासाठी आवश्यक निधी देणार ! – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोकणाला निसर्गाचे वरदान लाभले आहे. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून या परिसरात रोजगार-निर्मिती करण्यास मोठा वाव आहे. त्याचा विचार करूनच कोकणातल्या पर्यटनस्थळांचा विकास करावा.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या ‘१०८ भक्तनिवास’ इमारतीत गळती !

भक्तांच्या पैशांतूनच उभारण्यात येणार्‍या इमारतीचे बांधकाम चांगल्या दर्जाचे होत नसेल, तर सरकारीकरण झालेल्या श्री तुळजाभवानी मंदिराचा अन्य कारभार सुरळीत असेल का ?

कालिदास संस्कृत विश्‍वविद्यालय ८ वर्षांपासून पुरस्काराच्या निधीपासून वंचित !

‘राज्य सरकारने घोषित केलेल्या पुरस्काराची रक्कम सरकारकडून प्राप्त होत नसल्यामुळे हा पुरस्कार कसा द्यावा ? आणि त्यासाठी लागणार्‍या खर्चाचे काय ?’, असे प्रश्‍न कालिदास संस्कृत विश्‍वविद्यालयापुढे निर्माण झाले आहेत.

हलाल अर्थव्यवस्थेद्वारे राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्यामुळे हिंदु राष्ट्र स्थापणे आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

काश्मीरनंतर हिंदू विस्थापन थांबले नसून, ज्या भागांत हिंदु अल्पसंख्यांक होत आहेत, तेथून त्यांना पलायन करावे लागत आहे; मात्र आपण पळून पळून जाणार कुठे आहोत ?